अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ०४ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ०४ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२८७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७७५ … Read more

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. आव्हाड यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  त्यांच्या मागे मुलगा अ‍ॅड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. भास्करराव आव्हाड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १४३७ अकोले २, नगर ग्रामीण ४, नगर शहर २४, संगमनेर १, जामखेड २, राहाता १०, शेवगाव १०. पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर कोरोना स्थितीबाबत घेणार आढावा बैठक राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे अर्धशतक

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोवीड प्रयोगशाळा, अँटीजेन चाचण्या आणि खासगी प्रयोगशाळेत मिळून १५१ रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७७१ रुग्ण आढळून आले असून वाटचाल ३ हजारांच्या टप्प्याकडे चालली आहे. गुरुवारी कोरोनाने दोघांचा बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या ५० झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत ९० … Read more

महापालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांवर दंड

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या २ हजार ७७१ एवढी झाली असून अहमदनगर शहरात रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन अनेक नियमावली केली आहे. याचाच एक भाग म्हणजे जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरात गेल्या 4 जुलैपासून ३१ जुलैपर्यंत सायंकाळी सातपासून प्रतिबंधात्मक आदेश जारी … Read more

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; लॉकडाऊन होणारा का ?

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे या मेट्रो सिटी पाठोपाठ आता अहमदनगर जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात येऊ लागला आहे. अनेक उपाययोजनांच्या नंतरही इलाख्यातील रुग्णसंख्या वाढताच आहे. ग्रामीण भागही आता कोरोनाने ग्रस्त झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात परिस्थिती अवघड होणार आहे. ह्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

धक्कादायक! ‘सिव्हिल’चेच डॉक्टर कोरोनाचे शिकार !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनाच कोरोनाचे घेरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय.  सिव्हीलचे काही डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यातले काहीजण कोविड सेंटरमध्ये काम करत होते. किती डॉक्टर आणि कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत,  याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु असून … Read more

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोरक्षनाथ गडावरचे धार्मिक कार्यक्रम बंद!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोरक्षनाथ गडावर संपूर्ण श्रावण महिन्यात दर्शन, मूर्तीला पाणी घालणे, पारायण करणे, भंडारा( महाप्रसाद) आदी धार्मिक कार्यक्रम शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहेत. यावर्षी शासनाच्या निर्णयानुसार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोरक्षनाथ गडावर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. सर्व नाथभक्ताना, भाविकांना … Read more

खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात वाढले १५१ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर … Read more

अहमदनगर करोना अपडेट : डॉक्टरसह जिल्ह्यात १५१ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली.धक्कादायक म्हणजे शहरातील एका डॉक्टराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या … Read more

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिले ‘हे’ निर्देश

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी कृतिशील वागण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक रित्या घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  … Read more

‘त्या’रुग्णवाहिकेतून रस्त्यावर पडलेला ‘तो’ मृतदेह कोरोनाबाधित? ‘हे’आहे सत्य

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :  शहरातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा यंत्रणा ते मृतदेह वारुळाचा मारुती परिसरात दफन करण्यासाठी नेते. असाच एक अहमदनगर शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह दफन विधी करण्यासाठी मनपा रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला आणि मृतदेह थेट रस्त्यावर पडला. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अचानक ही घडल्याने लोकांत भितीचे वातावरण … Read more

अहमदनगरला हादरविणाऱ्या ‘त्या’ बलात्कार प्रकरणातील आरोपी ‘असा’ आला जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्यांनतर तिला डॉ. धामणे दाम्पत्याने माउली सेवा प्रतिष्ठानमध्ये उपचारासाठी नेले. यातील आरोपी अभय बाबूराव कडू (वय 58, रा. सिंहगड रस्ता, … Read more

ती रस्त्यावरून नग्न अवस्थेत फिरत होती आणि लोक व्हिडीओ बनवत होते….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर शहरातील बलात्कार प्रकरणामुळे जिल्हा हादरला. कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्या नराधमाने तिच्याशी अंधारात असे कृत्य केले तर दिवसाच्या उजेडात बघ्यांनी तिच्या विवस्त्र शरीराचे … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ५४ ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३८४ इतकी झाली आहे.  दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी … Read more

… अन ‘त्या’ रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट पडला रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : शहरातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा यंत्रणा ते मृतदेह वारुळाचा मारुती परिसरात दफन करण्यासाठी नेते. असाच एक अहमदनगर शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह दफन विधी करण्यासाठी मनपा रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला आणि मृतदेह थेट रस्त्यावर पडला. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अचानक ही घडल्याने लोकांत भितीचे वातावरण … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १३८४ अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर शहर ५१,राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ ,संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा येथील प्रत्येकी १ रुग्ण. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more