एका दिवसात अहमदनगर शहरात 210 कोरोनाबाधित !
अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली यात खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. धक्कादायक म्हणजे यात नगर शहरातील तब्बल 210 कोरोनाबाधितांचा समावेश आहे,अवघ्या चोवीस तासांत तब्बल 210 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या माहितीतून समोर आले आहे. … Read more