सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत व्यक्तींच्या हालचालींवर प्रतिबंध
अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक आदेशाची मुदत वाढविली आहे. यापूर्वी दिनांक 17 जुलैपर्यंत असणारे प्रतिबंध आता दिनांक 31 जुलै रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार … Read more