अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या धडकेने मुलगा ठार!

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी इथं दुचाकीला कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि. १८) रात्री झाला. निवृत्ती नागनाथ पवार (वय १३, रा. सांगवी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. बारामतीकडे जाणाऱ्या कारने … Read more

दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदानाची घोषणा करावी अन्यथा कीसान सभेचे अंदोलन अटळ

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- दुध उत्पादकांच्या दुधाला किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी कीसान सभा आंदोलन करनार असल्याची माहीती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनपूर्वी शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी 30 ते 35 रुपये प्रति लिटर … Read more

लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा तीन महिन्यांपूर्वी आश्वी बुद्रूक येथे रुग्ण आढळला होता. तो बाधित रुग्ण ठणठणीत बरा होऊन आल्यानतंर तब्बल तीन महिन्यांनंतर आश्वी परिसरातील शिबलापूर येथे शुक्रवारी एक, तर शनिवारी लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून शिबलापूर ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकानी पुढील पाच दिवसांसाठी … Read more

गणेशोत्सव आणि बकरी ईद साधेपणाने साजरे करण्याचे जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर 19 जुलै – कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात गणेशोत्सव आणि बकरी ईद सण साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी केले आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत चाललेल्या केसेस विचारात घेता गणेशोत्सव व बकरी ईद अतिशय साधे पद्धतीने साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर मनापा, जिल्हापरिषद पाठोपाठ आता जिल्हा पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.अहमदनगर पोलीस मुख्यालयातील एका कर्मचार्‍यास कोरोनाची बाधा झाली आहे. एक पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने आता जिल्हा पोलीस दलात करोनाने प्रवेश केला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळी आढळले ८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि … Read more

विरोधकांना सर्वात जास्त दु:ख ठेकेदाराचे बिल थांबवल्याचे झाले

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- नगर करदात्यांच्या पैशातून त्यांनाच सोयीसुविधा पुरवताना काम दर्जेदार होणे महत्त्वाचे असते. दुर्दैवाने विरोधकांना फक्त ठेकेदाराकडून मिळणाऱ्या मलिद्याचीच चिंता असते. तपोवन, बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेनेे सर्व प्रथम आवाज उठवून राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यामुळे सरकारने चौकशी समिती नेमली. यादरम्यान ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची कोरोनावर मात.

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १०२५ झाली आहे. नगर ग्रामीण ०३, नगर शहर ३८, नेवासा ०३,पारनेर १०, राहाता ०८, पाथर्डी ०६, भिंगार ०६, राहुरी ०१, संगमनेर ०६, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील २२ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१३ इतकी झाली असून एकूण ९२० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

धक्कादायक : वडिलांना सांभाळण्यास नकार दिल्याने मुलगा आणि सुनेविरुध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातल्या सावेडी भागातील निर्मलनगर (शिवनगर) येथे राहणारे वयोवृद्ध नागरिक रंगनाथ गणपत कांबळे यांचा सांभाळ करायला चक्क त्यांच्या मुलाने आणि सुनेनेच नकार दिलाय. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार या वयोवृध्द इसमाचा मुलगा सुनील रंगनाथ कांबळे, (वय ४९) , आणि त्यांची सून सिमा कांबळे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या … Read more

अहमदनगर महानगरपालिकेतील आणखी सहा कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-  अहमदनगर महानगरपालिकेलीत आणखी सहा कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.धक्कादायक म्हणजे तपासणीसाठी स्राव दिल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी हा अहवाल आला आहे. मागील आठवड्यात महापालिकेतील अधिकारी व चार कर्मचारी बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या रामकरण सारडा वसतिगृह येथील स्राव संकलन केंद्रात कोरोना तपासणीसाठी … Read more

थोडंसं मनातलं… मा. खासदार साहेब आपणच सांगा कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जबाबदार कोण? 

नमस्कार मित्रहो, प्रथमतः एक गोष्ट क्लिअर करतो की,मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही तसेच प्रशासनाचा प्रवक्त्ता पण नाही. त्यामुळे कोणावरही टिका टिप्पणी करणे किंवा कोणाला टार्गेट करणे किंवा राजकीय बदनामी करणं हा हेतू नव्हता व नाही. अहमदनगर शहरातील मी एक सर्वसामान्य नागरिक असुन सर्वसामान्य माणसाला येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात “थोडंसं मनातलं” हे सदर … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात सकाळीच कोरोनाचे अर्धशतक,आज सापडले ‘इथे’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 (10.57 AM ) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळीच तब्बल 54 कोरोना रुग्ण वाढले आहेत  नगर शहरात दहा, शेवगावमध्ये दहा, पारनेर नऊ, संगमनेरमधील सहा, श्रीरामपूर आणि अकोले तालक्यात प्रत्येकी चार, नगर आणि नेवासे तालुक्यात प्रत्येकी तीन, जामखेड आणि कर्जत येथे प्रत्येकी दोन, पाथर्डी एक असे हे रुग्ण आढळले आहेत. नगर मधीलच … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० झाली आहे. आज जामखेड ०२,नगर ग्रामीण ३,नगर शहर ७९, नेवासा २,पारनेर ०३,राहाता ७, संगमनेर १७,शेवगाव १,श्रीगोंदा १०, श्रीरामपूर येथील ०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक … Read more

दिवसभरात शहरात कोरोनाने घेतले तीन बळी

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नगर शहरातील आडते बाजार येथील एका 60 वर्षीय व्यापाऱ्याचा औरंगाबाद रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला मुकुंद नगर मधील दर्गा दायरा येथील 44 वर्षीय पुरुषाचा नालेगाव चौकातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता नगर शहरात कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या ११ अकरा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये कला रात्री ८ वाजता आणखी १८ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. भिंगार ०२, नगर शहर ०५, श्रीरामपूर ०३, श्रीगोंदा ०३ (घोगरगाव ०२ सांगवी दुमाल ०१),, कर्जत ०१ ( नांदगाव), राहुरी ०१ (गुहा), अकोले ०३ अशा रुग्णाचा समावेश आहे. उपचार सुरू असलेले रुग्ण:६१६ … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 (7.45 PM):- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी २९ रुग्ण बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ३१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता १४२१ इतकी झाली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५९४ इतकी झाली आहे. आज … Read more

डल्ला मारण्याची सवय असलेल्या विरोधकांना जनतेचा आवाज कल्ला वाटणे स्वाभाविकच – माजी महापौर अभिषेक कळमकर

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- करदात्यांच्या पैशातून त्यांनाच सोयीसुविधा पुरवताना काम दर्जेदार होणे महत्त्वाचे असते. दुर्देवाने विरोधकांना फक्त ठेकेदाराकडून मिळणार्‍या मलिद्याचीच चिंता असते. तपोवन, बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेनेे सर्वप्रथम आवाज उठवून राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यामुळे सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली. यादरम्यान ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांनी पूर्णपणे … Read more