बिग ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !
अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : आमदार जगताप यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी वारेमाप गर्दी केली होती.आमदाराचाच वाढदिवस त्यात सत्ता असल्याने भिती कोणाची़? त्यामुळे सारे हावशे गवशे गर्दीने जमा झाले. अनेकांनी त्यावेळी मास्कचा वापर केलेला नव्हता. सोशल डिस्टन्सचा तर पुरता फज्जा उडविला होता. कार्यकर्त्यांसह गर्दी केल्याने, मास्क न वापरल्याने पोलिसांनी नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले … Read more