शहराच्या हृदयावरच कोरोनाचा तळ
अहमदनगर Live24 ,10 जून 2020 शहराचे हृदय म्हूणन ओळख असलेल्या माळीवाडा परिसरात सध्या कोरोनाने आपला मुक्काम ठोकला आहॆ. या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे. दरम्यान, शहरातील २६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. माळीवाडा परिसरात एक रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यामुळे आणखी काही रुण आढळले आहेत. … Read more