अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात रविवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुणालयात पाठविला आहे. निंबळक बायपास परिसरात रस्त्याच्याकडेला एक महिला मृतावस्थेत पडल्याचे काही ग्रामस्थांना दिसले याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक पवन सुपनर पथकासह … Read more