अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आज पुन्हा 6 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजही अहमदनगर जिल्ह्यात 06 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत शेवगाव तालुक्‍यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय युवक बाधित. यापूवी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे. अहमदनगर … Read more

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले असून, मार्च ते जून महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टी अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी अ‍ॅड.जावेद काझी, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, रवी सातपुते, संपत मोरे, प्रकाश … Read more

अत्याचार करणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  मुलीला फसवून वेळोवेळी अतिप्रसंग करणार्‍या आरोपी विरोधात पोलीसांकडे दिलेली फिर्याद मागे घेण्यासाठी दमबाजी करुन मानसिक त्रास देणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून अल्पवयीन पिडीत मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी पिडीत मुलीची आई मनीषा जार्‍हदास भोसले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत एकाचा खून !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भांडणाच्या रागातून परप्रांतियाने युवकाचा गळा दाबून खून केला. नागापूर गावठाण येथे रविवारी रात्री ही घटना घडली.सोनू राजू वाघमारे असे त्याचे नाव आहे. याबाबत नगर एमआयडीसी पोलीसांनी सुनिता परसू कांबळे या महिलेच्या फिर्यादी वरून रावजी विक्रम प्रसाद ( वय २२ रा.नागापूर गावठाण, अ .नगर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

आता लपतछपत येणाऱ्यांवर कारवाई: राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यात मुंबई-पुणे कनेक्‍शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून जर कोणी चोरून-लपून येत असेल, त्यांच्यावर कारवाई करा, आशा सूचना नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. … Read more

कोरोना रुग्ण वाढल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :माळीवाड्यात ब्राह्मणगल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी तेथे आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६५ व ४१ वर्षे वयाच्या दोघी महिला बाधित आढळल्या. याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित आढळला. संगमनेर व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी २० जणांची भर पडली. बुधवारी त्यात आणखी पाच जणांची भर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा 5 रुग्ण आढळले !

आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित. येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित. तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय … Read more

आ. संग्राम जगताप यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘त्या’ परिसराची पाहणी

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  कोरोना संसर्ग विषाणूमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर नगर शहरातही आता बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियम व अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. भवानीनगर परिसरामध्ये … Read more

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने माधवनगर परिसरात वृक्षरोपण

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  नगर-कल्याण रोड येथील माधवनगर परिसरात मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी धरम भाऊ, अशोक वाळुंजकर, सुरेश अंधारे, सागर धरम, पप्पू बेरड, शुभम पगारे, धनेश बेनकर, रमाकांत बेनकर, राहुल अंधारे, ऋषी पवार, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 9 कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 172 !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : जिल्ह्यात आणखी ०९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह.सर्व बाधित रुग्ण यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नगर शहरातील सहा जणांचा समावेश.यात काल बाधित आलेल्या मार्केट यार्ड मधील व्यक्तीच्या कुटुंबातील तिघे बाधित. यात आई, पत्नी आणि मुलीचा समावेश. याशिवाय मार्केट यार्ड येथील 28 वर्षीय युवकही बाधित. माळीवाडा येथील … Read more

धक्कादायक! १०० रुपये लाच घेऊन दिल जातंय आरोग्य प्रमाणपत्र

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाणण्यासाठी ई-पास देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून घेणे आवश्यक आहे. परंतु कोणतीही चाचणी न करता १०० रुपये घेऊन हे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 11 नवीन रुग्ण आढळले,जिल्ह्यातील एकूण रुग्ण @163

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ११ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती अकोले तालुका ०६ रुग्ण –  *जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. *वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे दीडशतक !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आजही पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे, यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दीडशतक पूर्ण झाले असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५२  झाली आहे. आज जिल्ह्यात आणखी ०५ नवीन रुग्ण. अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे खुले करा

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  लॉकडाऊन मुळे सध्या बंद असलेली  नगर शहरासह जिह्यातील मठ – मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणीची ही संबंधित विश्वस्त – पुजारी यांच्याकडून घेऊन मंदिरे खुली करावीत असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेने केले आहे. जिह्यात अनेक पुरातन, स्वयंभू व ऐतिहासिक वारसा लाभलेली देवस्थान आहेत.नगर जिल्हा विश्‍व हिंदु परिषदेच्या … Read more

त्या निर्णयाविरोधात नाभिक समाज संघर्षाच्या तयारीत

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  31 मे रोजी शासनाने महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सलून व्यवसाय सुरु ठेवण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचया कालावधीमध्ये शासनाचया सर्व नियम अटींचे पालन करत असतांना आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सलून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : जिल्ह्यातील आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले. या ०३ रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सलूनची दुकाने पुन्हा बंद !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगरचे जिल्हाधीकारी राहुल द्विेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवी नियमावली रविवारी रात्री घोषित केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशीराहणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे. २२ मे पासून सुरू … Read more