शहराच्या हृदयावरच कोरोनाचा तळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 शहराचे हृदय म्हूणन ओळख असलेल्या माळीवाडा परिसरात सध्या कोरोनाने आपला मुक्काम ठोकला आहॆ.

या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे.

दरम्यान, शहरातील २६ रुग्ण कोरोनामुक्‍त झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.

माळीवाडा परिसरात एक रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यामुळे आणखी काही रुण आढळले आहेत.

त्यामुळे या भागातील रुग्ण संख्या १४ वर पोचली आहे.

शहरात आजपर्यंत ४९ रुग्ण आढळून आले असून, त्यातील २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २२ जणांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment