अहमदनगरकर सावधान : जगायचे असेल तर ही बातमी वाचाच !

जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना संसर्ग बाधित कोरोनाग्रस्तांची संख्या आता तीनवर नगर शहरात बाधित रु्गण आढळल्याने प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आवाहन अहमदनगर, दि. 24 – जिल्हा रुग्णालयाने काल (सोमवारी) राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविलेल्या १३ स्त्राव नमुन्यापैकी जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोना बाधित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा तिसरा पेशंट पॉझिटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरस चा तिसरा पेशंट आढलला आहे. धक्कादायक म्हणजे हा रुग्ण विदेशात गेलेला नसुन त्याला या व्हायरसची बाधा झाली आहे. हा रुग्ण नगर शहरातील असुन केवळ संसर्गातुन त्याला ह्या व्हायरसची लागन झाली आहे. रविवारी सर्दी आणि खोकला येत असल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. पुणे येथील प्रयोगशाळेतुन दिलेल्या अहवालानुसार तो पॉझिटिव्ह आल्याचे समोर … Read more

Big Breaking News : राज्यात संचारबंदी तसेच जिल्ह्याच्या सीमा होणार सील !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला राज्यात जमावबंदीनंतर आता संचारबंदी रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेश CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/oSgBuNv9Ex — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 23, 2020 माझा विश्वास आहे आपण सगळे मिळून या … Read more

कोरोनाच्या विरोधात ‘जनता कर्फ्यू’ जिल्हावासियांनी दिला उदंड प्रतिसाद

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला अहमदनगर जिल्हावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अर्थात, ही लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संपेपर्यंत अनावश्यक घराबाहेर पडू नका. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. … Read more

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून नगरकरांसाठी थँक्यू.. !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- “जनता कर्फ्यू” यशस्वी करणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे सावेडीतील भिस्ताबग चौकात नगरकरांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही नगरकरांचे आभार मानले. नगरच्या सावेडी उपनगरात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून नगरकरांसाठी थँक्यू.. थँक्यू… थँक्यू…असे भावनात्मक उच्चार निघाले.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरात फेरफटका मारुन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत वारंवार उपविभागीय अधिकारी आणि … Read more

टाळ्या, शंखनाद आणि फटाके फोडून गो-कोरोनाच्या घोषणा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- दिवसभराच्या जनता कर्फ्यूनंतर सायंकाळी पाच वाजता नगरकरांनी इमारती येऊन थाळीनाद, टाळ्या, शंखनाद आणि फटाके फोडून गो-कोरोनाच्या घोषणा दिल्या. या थाळीनादमुळे नगर शहर सुमारे ३० मिनिटं दणाणून गेले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “जनता कर्फ्यू”चे आवाहन केले होते. या आवाहनाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोदी यांच्या अहवालानुसार सायंकाळी पाच वाजता सर्वांनी घरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ मंत्र्यांच्या कारचा नगरमध्ये झाला अपघात, मंत्री थोडक्यात बचावले

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या कारला आज नगरमध्ये अपघात झाला. केडगाव बायपास चौकात त्यांच्या कारचा पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाला. परंतु चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याकडेला घेत नियंत्रण मिळवल्याने ते थोडक्यात बचावले. नवाब मलिक हे आज सकाळी ते मुंबई येथून परभणीला आढावा बैठकीला जाण्यासाठी सरकारी वाहनातून नगरमार्गे जात होते. सकाळी … Read more

जाणून घ्या लॉकडाउन म्हणजे काय ? What is a lockdown ? read information in marathi

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी ठाकरे सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्य लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.आज आपण जाणून घेवूयात लॉकडाउन म्हणजे काय ?  लॉकडाउन म्हणजे आपत्कालीन प्रणाली, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे लागू केली जाते. लॉक डाऊनच्या बाबतीत त्या भागातील लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसते. या वेळेस कोणतीही व्यक्ती घरातून … Read more

बिग ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत लॉकडाउन

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  महाराष्ट्रात लॉकडाउन!, कलम १४४ लागू,अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गोष्टी बंद रहाणार. लॉक डाऊनमध्ये नागरिकांना त्यांचा परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मनाई. ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली ७५ शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. या लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व … Read more

सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सॅनीटायझर, निर्जंतुकी साबण व मास्क मोफत देण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ ठप्प होऊन हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे धंदे बुडाले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू बनलेले सॅनीटायझर, निर्जंतुकी साबण, लिक्विड व मास्कचे भाव वाढले असून, सदरील वस्तू शासनाने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा संपर्क प्रमुख … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा ‘बंद’ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांना दिली.कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग … Read more

जीत बजाज शोरुममध्ये बजाज ऑटोच्या बी.एस. 6 अ‍ॅटो रिक्षाचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-औरंगाबाद रोड, शेंडी येथील बजाज ऑटोचे अधिकृत डिलर जीत बजाज शोरुममध्ये नवीन बजाज मॅक्सिमा झेड भारत स्टेज 6 अ‍ॅटो रिक्षाचे वितरण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक परिवहन निरीक्षक कोरडे, जीत मोटर्सचे संचालक इंदरजीत नय्यर, अभिमन्यू नय्यर, राजीव बिंद्रा, जनक आहुजा, अनिश आहुजा, सागर पवार, आफ्रिदी सय्यद, फिरोज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर कोयत्याने हल्ला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एक माथेफिरूने महिलेवर कोयत्याने वार केले. महिलेच्या आईलाही ढकलून देत मारहाण केली. बुऱ्हाणनगर येथील गुगळे कॉलनीत सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी किशोर भुजंग (भोसले आखाडा, नगर, हल्ली राहणार स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत स्मिता किशोर वाव्हळ (स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) … Read more

अहमदनगर शहरातील उदयाने, हॉटेल, धार्मिक स्थळे बंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना आजार हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात नागरिकांनमध्ये संसर्ग होवू शकतो. यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.मनपा प्रशासनाने येत्या १५ दिवसात कठोर निर्णय घ्यावेत. समाजामध्ये जनजागृतीसाठी विविध उपाय योजना कराव्यात शहरातील उदयाने, हॉटेल, धार्मिक स्थळे, व शहरातील विविध ठिकाणी असणा-या चौपाटया, जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, या ठिकाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ 14 कोरोना संशयितांचे रिपोर्ट्स आले,जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणतात….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा रुग्णालयाने पुण्यात पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी मंगळवारी 14 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मंगळवारी आणखी 5 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच, 5 व्यक्तींना जिल्हा रुग्णालय येथे तर 2 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहितीही … Read more

शिर्डी ब्रेकिंग : साईबाबा मंदिर आजपासून रहाणार बंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डितील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळपासून साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न केले नाही तर तुला पेट्रोल टाकून जाळील असे म्हणत त्याने विद्यार्थिनीसोबत केले असे काही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर शहरातील सिव्हील हॉस्पिटल नसिंग होस्टेल परिसरात एका २०वर्ष वयाच्या विद्यार्थिनीबरोबर धमकावून बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले,  आरोपी संग्राम गिते वय २१ , रा . केडगाव याने सदर विद्यार्थिनीला चांदबीबी महाल परिसरात नेवून तिला लजा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तिला होस्टेलवरुन उचलून नेवून बळजबरीने लग्न करण्यास धमकावले. विद्यार्थिनीने … Read more

अहमदनगर शहरात महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात छताला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.13) रात्री सारसनगर येथे कानडे मळा परिसरातील नामगंगा जवळ घडली. रेवती रविंद्र गुंजाळ (वय 18 मुळ रा.सारसनगर, कानडे मळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही तिच्या आजोळी मामाकडे राहत असून नगरमधील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये इयत्ता 12 वीमध्ये शिकत होती. … Read more