रात्रीच्यावेळी शौचालयासाठी बाहेर जाणार्‍या महिलांची छेड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शौचालयासाठी बाहेर जाणार्‍या महिलांनाची छेड काढणार्‍या टोळक्यावरून भिंगारमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे सुमारे दोनशे ते अडीशे लोकांचा जमाव भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.  याप्रकरणी महिलांना त्रास देणार्‍या हयाब्रेड उर्फ शहाबाद, शहारुख शेख, सोहेल शहा, शोएब शहा, तन्नु ऊर्फ तन्वीर, सलमान … Read more

अहमदनगर जिल्ह्याचा कायापालट करणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आपल्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना जे काम करायचे आहे, ते प्रामाणिकपणे करू ! पाहिजे तसा जिल्ह्याचा विकास झाला नाही. मात्र, शहरासह जिल्हा विकसीत आणि सुंदर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत राज्यात अव्वल राहील, यासाठी प्रयत्न करू, … Read more

विखे-पाटील लवकरच महाविकास आघाडीत – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  : विखे-पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहेत. ते लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसतील,  जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. विशेष म्हणजे  या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे खासदार सुजय विखे उपस्थित होते. त्यांनी या विधानवर फक्त स्मितहास्य केले. नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाणार … Read more

कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी ‘त्या’ पोलिसांना नोटिसा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्युप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेतील १० ते १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच गिरवले यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे. केडगाव दुहेरी … Read more

महाशिवरात्रीला पहिल्यांदाच उपवासाचे शिवभोजन

अहमदनगर : आज महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी शिवभोजन थाळीत गरजूंना फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. एकादशी,चतुर्थी किंवा इतर दिवशी शिवभोजन थाळी योजने मध्ये उपवासासाठी काही थाळ्या राखीव ठेवणे शक्य नसले तरी महाशिवरात्री ला मात्र शिवभोजन थाळीत उपवासाचे पदार्थ मिळणार आहेत. केंद्र चालकांमध्ये उपवासाच्या मेन्यू बद्दल सुरुवातीला संभ्रम होता. मात्र आता शासनस्तरावरून च सूचना आल्याने हा संभ्रम दूर … Read more

कॅन्सर असणाऱ्यांसाठी खुशखबर, सुरभि हॉस्पिटल मध्ये मिळणार मार्गदर्शन

अहमदनगर : सुरभि हॉस्पिटल तर्फे  कॅन्सर उपचार आणि तपासणी शिबीर डॉ तुषार मुळे मेडिकल आंकोलॉगिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली 23 फेब्रवारी रोजी 10 ते सायंकाळी 5 या वेळात  सुरभि हॉस्पिटल, गुलमोहोर रोड अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले  आहे. या शिबिरामध्ये सर्व कॅन्सर संबंधी उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. या मुले जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा … Read more

दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  येथील टिळक रोडवरील संकेत गार्डनजवळ एकास मारहाण करण्यात आल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. ओंकार महेश बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. संतोष चव्हाण, राहुल सोळंके, नितीन बल्लाळ व अन्य एका जणाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. फिर्यादीस काहीही कारण नसताना … Read more

तरुणाला मारहाण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : येथील सक्कर चौकात एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रणजित बन्सी शिरोळे (वय 31, रा. मल्हार चौक, अ. नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. राजू रामभाऊ अंबटकर, मनोज शिरसाठ, हर्षल मनोज शिरसाठ, तुषार उर्फ सोनू जगताप, सचिन पवार व इतर 8 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला … Read more

मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे … Read more

इंदुरीकर महाराज दोन दिवसांमध्ये भूमिका स्पष्ट करणार

अहमदनगर : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बुधवारी त्यांच्या वकिलांनी जिल्हा रुग्णालयात येऊन खुलासा सादर केला. याबाबत बोलण्यास मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि वकिलांनी नकार दिला. दोन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याप्रकरणी पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने नोटीस बजावली होती. मात्र, इंदुरीकरांनी मंगळवारपर्यंत खुलासा सादर केला नव्हता. अखेर बुधवारी … Read more

अहमदनगर बाजार भाव : 19 फेब्रुवारी 2020 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो १०० -५००, वांगी ३०० – ८००, फ्लावर ४०० – १०००, कोबी १०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ३५०० – ८०००, घोसाळे १००० – १२००, दोडका ८०० – २५००, कारले १८०० – २५००, भेंडी १००० – २५००, … Read more

आम्ही अडाणी आहोत असे सांगत त्यांनी केली त्या महिलेची फसवणूक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर-पुणे रोडवरील जुन्या बसस्थानकाजवळील अंबर प्लाझा येथील एटीडीएफसी बॅंकेच्या मुख्य शाखेमध्ये एका महिलेची फसवणूक करण्यात आली. सोन्याचे नेकलेस व कानातील सोन्याचे फुले, १५ हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी पोर्णिमा विनायक साबळे (रा.पिंपळगाव माळवी) यांनी फिर्याद दिली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. … Read more

अहमदनगर शहरात एका दाम्पत्यास मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:-  माळीवाडा येथील चंदूकाका सराफ दुकानाजवळ शकिला अस्लम शेख, त्यांचे पती व मुलीस मारहाण करण्यात आली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी सचिन बेल्हेकर, मयुर कानडे, डेव्हिड कानडे, निर्मला विलास कानडे, प्रिती विलास कानडे, ताराबाई बेल्हेकर, मनिषा बेल्हेकर, जया कानडे, संदीप बेल्हेकर यांच्या पत्नीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आमच्या महिला सोडणार नाहीत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वादग्रस्त वक्तव्याबाबत माफीनामा जाहीर केला असला तरी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशीच ठाम भूमिका भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घेतली आहे. देसाई या त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि.१८) दुपारी नगरमध्ये आल्या होत्या. प्रभारी जिल्हा पोलिसप्रमुख सागर पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा करून इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

संपत बारस्कर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी नगर महापालिकेत मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला डावलून चक्क राष्ट्रवादीच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांची या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना या निवडीचे पत्र … Read more

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा पडल्याने केडगाव परिसरात खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केडगाव उपनगरातील अंबिका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला. त्यात हा व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून दोन मुलींची सुटका करण्यात आली. सचिन शिवाजी कोतकर (रा. केडगाव) व सुनील मदन वानखेडे (रा. सारोळा, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.केडगाव उपनगरातील नगर – पुणे महामार्गावरील … Read more

इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसने केली असतानाच, आता भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा त्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथील हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये असणाऱ्या हाॅटेल अंबिका वर धाड टाकून हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले असून दोन मुलीची सुटका केली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अंबिका हाॅटेल केडगाव मध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more