प्रजासत्ताक राष्ट्राने प्रगती केली; मात्र आज संविधानाला काँग्रेस विरोधी लोक धक्का देत आहे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  26 जानेवारी 1960 रोजी प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य स्वतंत्र भारतात सुरु झाले. संविधान या दिनापासून लागू झाले. जगातील सर्वात मोठे हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. गत 70 वर्षातील बदल पहात देशाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे, त्यात काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. मात्र आज काँग्रेस विरोधी लोक संविधानाला धक्का पोहचवत … Read more

खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी २४ तासांत जेरबंद

अहमदनगर : नागापूर येथील अक्षय रावसाहेब जायभाय या युवकास अपहरण करून २० लाचांची खंडणी मागून न दिल्यास तुमच्या मुलास ठार मारू अशी देवून जायभाय याचे अपहरण केल्याप्रकरणी सहाजणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर २४ तासांच्या आत जेरबंद केली आहे. याबाबत सविस्तर असे की, अक्षय जायभाय यास सोन्या सोनवणे या नावाने फोन करून तुला … Read more

पद्मश्री झहीर खान : श्रीरामपूरचा मराठी मुलगा ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील मूळचा श्रीरामपूरचा असलेला आणि भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधीत्त्व करीत जगात आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण करणाऱ्या झहीर खानला पद्मश्री जाहीर झाला आहे. जहीरचा सन्मान झाल्याची माहिती मिळताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. झहीरने श्रीरामपूर शहरातून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. नगरच्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडकातही त्याने अनेकदा सहभाग … Read more

पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम सखी केंद्र करेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- :- वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्राच्या माध्यमातून पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. अर्थात, समाजाने महिलांवर अन्याय होणार नाही. त्यांना अशा केंद्रांची आवश्यकता लागणार नाही, असे वातावरण आणि मानसिकता तयार करण्याची गरज असल्याचे … Read more

शेतकर्‍यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गावांचा सर्वांगीण विकास करण्यावर राज्य शासनाचा भर असून आपला जिल्हा हा या विकासप्रक्रियेतील महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत असून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे … Read more

आनंदाची बातमी : अखेर अहमदनगरमध्ये शिवभोजन योजनेचा शुभारंभ, या ठिकाणी मिळणार 10 रुपयांत जेवण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिवभोजन योजनेमुळे गोरगरीब जनतेला दहा रुपयांत पोटभर अन्‍न मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून राज्य शासनाने ही योजना सुरु केली असून शासनाच्या या क्रांतीकारी निर्णयामुळे गरीब जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि योजना अल्‍पावधीत लोकप्रिय होईल, असा विश्वास राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केला. हे पण वाचा :- … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याची ‘पद्मश्री’पुरस्कारात हॅटट्रिक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार तसेच भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जाहीर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला … Read more

स्वछ भारत अभियाना अंतर्गत शहरातील नाटय, चित्रपट,सांस्कृतिक संस्थांचे सिटीझन फीडबॅक साठी नागरिकांना आवाहन

अहमदनगर: संपूर्ण देशात स्वछ भारत ही मोहीम सध्या सुरू आहे. या मोहिमेत आपली अहमदनगर महानगरपालिका सहभागी आहे महानगरपालिकेचे महापौर श्री. बाबासाहेब वाकळे मा.आयुक्त तथा जिल्हाधिकारी श्री. राहुल द्विवेदी मा.उपायुक्त श्री सुनील पवार,श्री.डॉ. प्रदीप पठारे,सहायक आयुक्त श्री.मेहेर लहारे, आरोग्य अधिकारी श्री.डॉ. अनिल बोरगे आणि सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. सदर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी  ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात ! किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more

इलाक्षी ह्युन्दाई शोरुममध्ये दि ऑल न्यू औरा चे दिमाखदार सोहळ्यात अनावरण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मास मार्केट ब्रॅड दरम्यान विक्री पश्‍चात उत्तम सेवा देणार्‍या व सलग तीन वर्षे ग्राहकांची प्रथम पसंती ठरलेल्या ह्युन्दाई कंपनीच्या दि ऑल न्यू औरा चे इलाक्षी ह्युन्दाई शोरुममध्ये दिमाखदार सोहळ्यात अनावरण झाले. पत्रकार अ‍ॅड.ललित गुंदेचा, अ‍ॅड. सौ.पूजा गुंदेचा व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते या नवीन कारचे अनावरण करण्यात आले. … Read more

नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उर्वरित कामांचा आराखडा काल बुधवार (दि.२२) जानेवारी रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय मुख्य अभियंता पद्माकर भोसले यांच्याकडे सादर झाला आहे. आराखड्यास मंजुरी मिळाली की मार्चपर्यंत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांच्या अवधीत अर्थात येत्या दिवाळीपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास … Read more

या कारणामुळे झाली त्या सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीतील सुपरवाझरची रखवालदाराने कोत्याने वार करून केलेल्या हत्येने कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण ! राजाराम नामदेव वाघमारे (वय ४८, रा. भिंगार) यांची हत्या झाली आहे. राहुरीतील किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा) याने ही हत्या केल्याचे पुढे येत आहे. … Read more

विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर जिल्हातील लोणी येथील विराज राजेंद्र विखे याच्याविरुद्ध महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून तिचे बनावट फेसबुक खाते तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो लोणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत सिक्युरिटी गार्डने केला सुपरवायझरचा खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर एमआयडीसी मध्ये क्रॉम्पटन कंपनी मध्ये एकाचा खून झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. आरोपीने कंपनीच्या आवारातच ऊस तोडणीच्या कोयत्याने मानेवर वार करून सुपरवायझर चा खून केला आहे. येथील क्रॉम्पटन कंपनी मध्ये काम करणारे राजाराम नामदेव वाघमारे रा. भिंगार यांचा खून करण्यात आलाय,तर किरण रामभाऊ लोमटे रा. देवळाली प्रवरा ता. … Read more

अहमदनगरमध्ये भाजपला राष्ट्रवादीची साथ ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  महापालिकेच्या प्रभाग 6 (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरीत्या भाजपला मदत केल्याचे स्पष्ट झाले. या जागेसाठी आता भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीचे नेते निवडणूक कार्यालयाकडे फिरकले नाहीत. शिवसेनेकडून अऩिता दळवी यांचा तर भाजपकडून वर्षा सानप आणि पल्लवी जाधव या दोघींनी उमेदवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उसाने ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानक समोर एका उसाने भरलेल्या ट्रकने पुण्याच्या दिशेने जात असताना एका पायी चालणाऱ्या अज्ञात इसमाला रस्ता ओलांडत असताना जबर धडक दिली,  या अपघातात उस वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात इसम संबंधित ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला, ही घटना 21 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी … Read more

किरकोळ वादातून दोघांत तुफान हाणामारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : किरकोळ वादातून दोघांत तुफान हाणामारी झाली. नागपूर येथील जय मल्हार नगर येथे ही घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर भिकाजी घारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कौटुंबिक वादातून अमोल संजय शिंदे याने घारे यांच्या डोक्यात दगडाने मारले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची … Read more

शहरातील स्वच्छतेबाबत मोबाईल अ‍ॅपवर थेट प्रतिक्रिया नोंदवा; मनपाचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरात केंद्र शासनाच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे. पथकातील अधिकारी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. मात्र, आता मोबाईल अ‍ॅपवरुन स्वच्छतेबाबत थेट प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, नागरिकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात … Read more