मेहेरबाबा ट्रस्ट महार वतनाची जागा बळकावत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अरणगाव येथील मागासवर्गीय समाज व अवतार मेहेरबाबा ट्रस्ट मध्ये 72 एकर जागेचा वाद निर्माण झाला असताना सदर जागा महार वतनाखाली मिळाली असून, ट्रस्टच्या वतीने बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागासवर्गीय समाजाला पोलीसांच्या नावाने धमकावले जात असताना या भागातील मागासवर्गीय समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ … Read more

संपूर्ण रस्त्याच्या परिसरावर एमआयडीसी कंपनीतले विषारी कचऱ्याचे साम्राज्य

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडिसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आल्या आहे. त्यामुळे येथून जाणारया व येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील गुरव … Read more

आरपीआयच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत गाव तेथे शाखा स्थापन करण्याच्या निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  शहरातील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची जिल्हा कार्यकारणी बैठक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये आरपीआयचे भिंगार शहराध्यक्ष अमित काळे यांची युवक जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. आरपीआयच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत गाव तेथे आरपीआयची शाखा सुरु करणे, पक्षाची सभासद नोंदणी, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 429 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

पारनेरला पैश्यासाठी पोलीस त्रास देत असल्याने पिडीताची पोलीस अधीक्षकांकडे धाव

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगून पैसे मागणार्‍या पारनेर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस निरीक्षक यांनी बनावट कारवाई केल्याचा आरोप तक्रारदार गोवर्धन बाळासाहेब गुंड यांनी केला आहे. सदर प्रकरणी गुंड यांनी पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पैश्याची मागणी करणार्‍या सदर पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या … Read more

कामचुकारपणा केल्यास कारवाई अटळ …. उपमहापौर भोसले यांचा इशारा!

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पारा पाडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. यापुढील काळात प्रत्येकाने व्यवस्थित काम करावे, अन्यथा कागदावर घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, वेळ पडल्यास निलंबित केले जाईल.असा इशारा उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला. नुकत्याच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  महापालिकेतील आंदोलनादरम्यान शासन आदेशाचे उल्लंघन करणे, शासकीय सेवकास सार्वजनिक कार्य करण्यास अटकाव करणे, पोलिसांना अरेरावी केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहराध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी काळे यांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 475 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

नगरकर सावधान : रुग्ण वाढत आहेत … अन्यथा तिसरी लाट कोणत्याही क्षणी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   नगर शहरातील कोरोना बाधितांची संख्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अपवाद वगळता सरासरी १० च्या आत होती. परंतु, जुलैपासून हा आकडा दहाच्या पुढे गेला आहे. सोमवारी दिवसभरात नवे २० कोरोना बाधित रूग्ण आढळले. शहरात हा आकडा आता पुन्हा एकदा कासव गतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.नगर शहरातील कोरोनाची दुसरी लाट … Read more

काय सांगता: नेप्ती उपबाजार समितीत व्यापाऱ्यांच्या कांद्याची चोरी!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  नेप्ती उपबाजार समितीमध्ये सभासदांकडून लुटमार होत असून ही कांद्याची लुटमार थांबविण्यात यावी. अशा मागणी अहमदनगर ओनियन मर्चंट असोसिएशनच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना केली आहे. नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये अहमदनगर माथार्डी बोर्ड, हमाल पंचायत तसेच बाजार समितीचे परवानाधारक सभासद काम … Read more

मंडल अधिकाऱ्यास शिवीगाळ करत गौणखनिजांचा डंपर पळविला

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  जिल्ह्या गुन्हेगारी वाढली आहे त्याचबरोबर अवैध धंदे करणारे तस्कर यांची मुजोरी देखील वाढली आहे. कायद्याचा धाक या तस्करांना उरलेला नसल्याने अधिकाऱ्यांना न जुमानता सर्रास आपला व्यवसाय हे तस्कर दिवसाढवळ्या करत आहे. दरम्यान असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात नुकताच घडला आहे. नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील मिरवलीबाबा पहाडाजवळ मंडल अधिकाऱ्यास दमदाटी … Read more

उड्डाणपुलाच्या कामाने नागरिक त्रस्त….. शिव राष्ट्र सेनेचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सक्कर चौक ते सरोज टॉकिजपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे काम सुरु असून, या कामामध्ये नियोजन नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली असून, त्यामुळे छोट-मोठे अपघात होत असून, त्याचबरोबर ट्रॅफिकही जाम होत आहे. याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिव राष्ट्र … Read more

आज २२६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३४३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज २२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ६२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

बाळ बोठेला मदत केलेल्या ‘त्या’ महिलेच्या जामिनावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे याला फरार काळात मदत करणारी महिला पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुपारी हा निकाल जाहीर केला. आरोपी सुब्बाचारी ही वकील आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक … Read more

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी शहरात शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि.5 जुलै) शहरातील शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लाऊन कामकाज केले. राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण कराव्या, यासाठी घोषणा देण्यात आल्या. भुईकोट किल्ला येथील पंडित नेहरु … Read more

कामगारांचे शोषण करणार्‍या व्यवस्थापना विरुद्ध छावा क्रांतीवीर सेनेचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  शहरात कामगारांचे शोषण करणार्‍या व्यवस्थापना विरुद्ध कारवाई करून कामगारांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या आंदोलनात छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, बबनराव वाघुले, श्रीहरी लांडे, सुभाष आल्हाट, दिपक चांदणे, प्रसन्न सटाळकर, विनोद साळवे, शाहीर कान्हू सुंबे, शामवेल थोरात, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 343 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

शिवसेनाचा पदाधिकारी निघाला जुगारी ! भरदुपारी शहरातील ह्या ठिकाणी झाली अटक…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  शिवसेनाचा पदाधिकारी काकासाहेब शेळके याच्यासह नऊ जणांना पाेलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ अटक केली. सिव्हील हडकाे परिसरातील गणेश चाैकात दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चाैकातील वैष्णवी लाॅटरी सेंटरमध्ये ते तिरट नावाचा जुगार खेळत हाेते. त्यांच्याकडून ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सुनील डेव्हिड हिवाळे, मिलिंद … Read more