हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारला वृक्षरोपण ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा
अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनासह विविध सामाजिक उपक्रम राबविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर सर्व खर्चांना फाटा देत वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षरोपण अभियानाची सुरुवात सपकाळ यांच्या हस्ते रोप … Read more