अहमदनगर ब्रेकिंग : निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- एका महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्यात फरार व निलंबित असलेला पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिस पथकाने आज नाशिक येथे मोठ्या शिताफीने पकडले आहे. वाघ विरोधात एका महिलेने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलिसांना आदेश दिल्या नंतर तोफखाना पोलिसांच्या … Read more

महाराष्ट्राच्या महागायिका म्हणून विजेत्या ठरलेल्या नगरच्या सन्मिता धापटे-शिंदे यांचा नागरी सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- सुर नवा ध्यास नवा. या कलर्स मराठी वाहिनीवरील चौथ्या परवाच्या आशा उद्याची या रिॲलिटी शोच्या प्रतियोगिताच्या अंतिम सोहळ्यात महाराष्ट्राच्या महागायिका म्हणून विजेत्या ठरलेल्या अहमदनगरच्या सन्मिता धापटे-शिंदे यांचा श्री.साई द्वारका सेवा ट्रस्ट व आय लव नगरच्या वतीने नागरी सत्कार करताना पद्मश्री.पोपटराव पवार समवेत प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते, आमदार … Read more

हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- केडगाव येथील रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये सुरू असलेले सेंटर हे अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या परवानगीने सुरू होते ते चालवण्यासाठी कोणत्याही बनावट प्रमाणपत्रांचा वापर केलेला नाही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी पूर्वग्रहदूषित कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता रेणुकामाता स्पेशलिटी हॉस्पिटल ची बदनामी सुरु केली आहे त्यासंदर्भात कायदेशीर … Read more

किडनीला ब्लॅक फंगसची लागण झाल्याच्या दुर्मिळ प्रकारातून नगरमध्ये रुग्ण बचावला

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाची दुसर्‍या लाटेत अत्यंत घातक ठरलेल्या ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसने अनेकांचे बळी गेले. ब्लॅक फंगसची नाक, डोळे व मेंदूला लागण होत असताना किडनीला ब्लॅक फंगसची लागण झाल्याचा अत्यंत दुर्मिळ प्रकार नगरच्या 55 वर्षीय एका महिला रुग्णास आढळला असून, त्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये किडनी विकार तज्ञ डॉ. आनंद काशिद … Read more

काँग्रेसमध्ये पुन्हा इन्कमिंग… मनसे उपशहर प्रमुखांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेना, भाजप नंतर आता मनसे मधून काँग्रेसमध्ये इन्कमिंग झाले आहे. मनसे उपशहर प्रमुख ऋतिक लद्दे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यामध्ये आ. कानडे यांनी … Read more

कौतुकास्पद कामगिरी ! ‘या’ गोष्टीत नगरचा राज्यात तिसरा क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असल्याने जिल्हा पोलीस विभागाची प्रतिमा खूप मलीन झाली होती. मात्र नुकतेच पोलीस दलासाठी काहीशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस दलाने क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिममध्ये (सीसीटीएनएस प्रणाली) केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी नगरला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. … Read more

शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चारचाकी केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच … Read more

अहमदनगरमध्ये भरदिवसा खून… आरोपीच्या आवळल्या मुसक्या!

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अहमदनगर शहरातल्या दिल्लीगेट भागात असलेल्या पुरातन बारवेजवळ एका अज्ञात इसमाचा खून करण्यात आला आहे. दारु पिण्याच्या कारणावरुन हा खून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.आज (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, डोक्यात दगड घालणार्‍या एका संशयीत इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. … Read more

जबर मारहाण केल्याने एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- एका ४५ वर्षीय व्यक्तीला दोघाजणांनी घरातून उचलून नेवून जबर मारहाण केल्याने या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नगर शहरात घडली आहे. कचरू दत्तू कांबळे (वय ४५ रा. रामवाडी, नगर) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि.१४) सकाळी दोघेजण कांबळे यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर त्या कर्जप्रकरणात मालपाणीला अटक !

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- नगर शहरातील बहुचर्चित शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणात योगेश मालपाणी याला आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली आहे. शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहरातील केडगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींना गुरुवारपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली . केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही युवक दरोड्याच्या तयारीने थांबले असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना समजली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: आज वाढले इतके रुग्ण ! जाणुन घ्या अधिक्रुत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता कमी होताना दिसते आहे. जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत ४३७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात चोविस यासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- दरोड्याच्या तयारीत असलेली टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही … Read more

दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नगर शहरात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या. दोन्ही दुचाकी दिवसा चोरीला गेल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते. चोरीची … Read more

महिला असुरक्षितच ! घरात घुसून महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच शहरात एक अशीच एक घटना घडली आहे. गुलमोहर रोड परिसरात राहणाऱ्या एका नोकरदार महिलेच्या थेट घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित … Read more

दुसऱ्या आठवड्यात नगर जिल्हा अनलॉकच्या ‘या’ टप्प्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राज्य शासनाने दिनांक ४ ते १० जून दरम्यानचा रुग्णबाधित दर आणि ऑक्सीजन बेडस उपलब्धता यावर जिल्हांचे स्तर ठरविले आहेत. त्यात अहमदनगर जिल्हा प्रथम स्तर मध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच दिनांक ०६ जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील. नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले … Read more

दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी असली तरी नियमांचे पालन बंधनकारक: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी … Read more

तोफखानाची नवीन डिबी पुन्हा स्थापन… आता तरी अवैध धंद्यांना आळा बसणार का?

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  तोफखाना पोलिसांनी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे प्रगटीकरण शाखेची (डिबी) स्थापना केली आहे. कायमच वादग्रस्त ठरलेली डिबी पुन्हा स्थापन झाल्याने आता त्यांच्या समोर गुन्ह्यांची उकल करून आरोपी जेरबंद करण्याचे आव्हान आहे. पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना जेरबंद करण्यासाठी डिबी कार्यरत असते. मात्र तोफखाना पोलीस ठाण्याची डिबी … Read more