यंदा जिल्ह्यात पाणीच पाणी…चांगल्या पर्जन्यमानाचा हवामान विभागाचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. याच वेळी ते म्हणाले कि, या दरम्यान नगर जिल्ह्यात 98 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही नगर जिल्ह्यात पर्जन्यमानाची चांगली शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची … Read more

पशुधन वाचविणाऱ्या खासगी पशुवैद्यकांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही आहे. स्वतःच्या जीवाची काळजी असल्याने व कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची सर्वजण काळजी घेत आहे. मात्र कोरोनाच्या भयाण परिस्थितीही पशुधन वाचवण्यासाठी बाहेर पडणारे खासगी डॉक्टरांसाठी स्वाभिमानी महिला मराठा महासंघाच्या वतीने एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश सेवकांना कोरोना … Read more

जोरदार कोसळलेल्या पावसाने नगर शहरातील इमारतीचा भाग कोसळला

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- पावसाळा अद्याप सुरू झाला नाही. परंतु पावसाळ्यामध्ये अनेकदा जोरदार वारे व पावसाने इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे मान्सूनपूर्वीच यांचे सर्वेक्षण होऊन संबंधिताना नोटीस पाठविण्याचे काम प्रशासनाचे असते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले की दुर्घटना घडतातच. अशीच एक घटना नगर शहरात घडली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह … Read more

आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- नगर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने राज्य सरकारने पदोन्नती आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे दरम्यान या निवेदनात म्हंटले आहे कि, पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले … Read more

मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा सुखावला; पेरणीपूर्व मशागतीसाठी पोषक वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे. यातच पुणतांब्यात जोरदार वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले आहे. . गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे.ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवेत … Read more

आज १८०५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५१ हजार ८०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नगर मध्येही ‘लॉकडाऊन’ मध्ये सूट द्यावी; खासदार सुजय विखेंनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- एप्रिल महिन्यापासून नगर शहरात सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यापारी व दुकानदार अडचणीत आले आहेत. दुकाने बंद असली तरी दुकानदारांचा व व्यापाऱ्यांचा दैनदिन खर्च चालूच असल्याने व्यापारींचे कंबरडे मोडले आहे. आता नगर मधील परीस्थित सुधारत असून दैनदिन रुग्णांच्या संख्याही कमी होत आहे. राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट … Read more

धक्कादायक ! नगर जिल्ह्यात केवळ 30 दिवसात 10 हजार मुले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट हि अतिशय गंभीर स्वरूपाची असलेली दिसून आली आहे. यातच एका धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होते आहे. जिल्ह्यात मे महिन्यात शून्य ते अठरा … Read more

जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालीय पण मृत्यूचे थैमान चिंताजनक ! झालेत इतके मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही. मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली … Read more

आता ‘ही’ समिती करणार कोरोना काळात रुग्णांना लूटणार्‍या ‘त्या’हॉस्पिटलची पोलखोल!

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक एकमेकांना आधार देण्याचे काम करीत आहेत. शासनाच्या माध्यमातून कोरोनाची लाट आटोक्यात यावी, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. हॉस्पिटलकडून कोरोनाग्रस्तांकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी उपचाराचे शासकीय दर निश्‍चित करण्यात आले आहेत. एखादे दुसरे हॉस्पिटल सोडले, कोणीच रुग्णाकडून शासकीय दराने पैसे घेतले … Read more

खोटे फ्रंटलाईन वर्कर दाखवणाऱ्यांसह; आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- खोटे फ्रंटलाईन वर्कर दाखवून तसेच पंचेचाळीस वर्षाच्या खालील व्यक्तिना नियमबाह्य लसीकरण करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी इसळक निंबळक येथील अनामप्रेम संस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी तसेच स्थानिक कोरोना समितीवर कायदेशीर करावी. अशी मागणी निंबळक येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निंबळक येथे झालेल्या सर्व लसीकरणातील सत्रांमध्ये राजकीय दबावातून … Read more

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा · मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या … Read more

कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! जाणून घ्या जिल्ह्यातील आजची रुग्णांची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-   कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! होय… गेल्या महिन्यात सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या आता आटोक्यात येवू लागली आहे.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात आढळलेली रुग्ण संख्या एक हजार पेक्षा कमी झाली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत 858 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यात आज 858 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. … Read more

निंबळकच्या मातोश्री कोविड सेंटरला मिष्टान्न भोजनाचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- निंबळक (ता. नगर) येथील मातोश्री कोविड सेंटर मधील रुग्णांना सामाजिक कार्यकर्ते दत्तू (राजू) रोकडे यांच्या वतीने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, उद्योजक केतन लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्या मालन रोकडे, कोमल शिंदे, सौ. गायकवाड, माऊली रोकडे, पै. नाना डोंगरे, सचिन राठोड, सुनिल सकट, … Read more

बाप रे, नगर जिल्ह्यातील 18 हजार मुलांना कोरोना…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  नगर जिल्ह्यात बाधितांमध्ये व लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. मागील तीन महिन्यांत १८ हजार बालकांना कोरोना झाला, तर मे महिन्यात ०ते १८ वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यस्तरीय … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या खुल्या होणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील किराणा दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी किरकोळ विक्रीच्या किराणा दुकानांसह ठोक विक्रेत्यासोबत जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्यांना सोमवार ते शनिवारी यादरम्यान सकाळी 7 ते 11 या कालावधीत विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले बाजारपेठा सुरू करण्याबाबत लवकरच….

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व *संबंधित … Read more

‘त्या’ दुकानादारांनी केली महापालिकेकडे तक्रार!

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- दिल्ली गेट ते सिद्धिबाग दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले, परंतु सदरचा रस्ता हा उंच झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे काम झाले नसल्यामुळे पावसाचेपाणी दुकानात शिरते. त्यामुळे दुकानदारांच्या वस्तू खराब होऊन दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. अजून पावसाचे दिवस सुरू झाले नाही परंतु एका पावसामुळेच दुकानदारांचे खूप … Read more