खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ही मागणी…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिशानिर्देश जारी केलेले आहेत . अहमदनगर जिल्ह्यातील  कृषी सेवा केंद्र आस्थापनांना अत्यावश्यक सेवेमध्ये  समाविष्ट करून वेळ सकाळी सात ते अकरा या वेळेत सेवा पुरविण्यास सांगितली गेली आहे . मात्र खरीपातील पेरणीची लगबग लक्षात घेता ही वेळ अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांची … Read more

आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा; महसूलमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंदच आहे. दरम्यान जिल्ह्यातील आडते बाजार, डाळ मंडई तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी यासाठी काँग्रेसने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे … Read more

आज १९६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ११५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1152 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कोरोनामुळे अनाथ झालेल्या तरुणांना युवानचा आधार

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनामुळे कर्ते वडील अथवा आई-वडील दोन्ही गमावणाऱ्या अनाथ तरुणांना युवान या सामाजिक संस्थेद्वारे स्वावलंबन योजना राबवून स्वबळावर उभे केले जाणार आहे. या अंतर्गत १२ वी व १२ वी पासून पुढील शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन, सहाय्यद्वारे अनाथ तरुणांना स्वावलंबी बनविण्यात येईल. त्यासाठी नामांकित शैक्षणिक संस्था, खाजगी आणि … Read more

माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी मर्जीनेच त्याच्यासोबत आले…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- हल्लीच्या पिढीमध्ये लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकदा अल्पवयीन मुलं-मुली देखील आढळून आल्या आहेत. कुटुंबियांच्या विरोधाला डावलून हे प्रेमीयुगल पळून जाऊन लग्नाच्या तयारीत असतात. असाच एक प्रकार अकोले येथे घडलेला उघड झाला आहे. लग्नासाठी मुलीला तरूणाने डांबूृन ठेवल्याची तक्रार अकोले येथील एका महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. … Read more

आज अहमदनगर शहरातील लसीकरण बंद असणार

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र या लसीकरणाला नेहमीच अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे. लसीच्या तुतडवण्यामुळे अनेकदा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत असतात. दरम्यान आज १ जून रोजी लसीकरणाचा तुटवडा आला असल्याने आज नगर शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने … Read more

वाहन चालकांना आडवून लुटणार्‍या सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- घाटामध्ये वाहन चालकांना आडवून मारहाण करत त्यांना लुटणार्‍या सराईत गुन्हेगार संदीप कदम याच्यासह तिघांविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी इसम इमामपूरच्या घाटासह शेंडी बायपास व परिसरात वाहन चालकांना आडवून शस्त्राचा धाक दाखविणे, त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे काढून घेणे असे कृत्य … Read more

सीसीटीव्हीच्या नावाखाली जिल्हा शल्सचिकित्सकांनी 33 लाख लाटले

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे. सीसीटीव्ही खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची बाब शिवसेना पदाधिकार्‍यांनी माहिती अधिकाराचा वापर करून उघडकीस आणली आहे. दरम्यान अधिकारी आणि सीसीटीव्ही पुरविणारा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून काय असेल सुरु आणि बंद ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  नगर शहर व जिल्ह्यातील कोविड निर्बंध कायम ठेवण्यात आले असून, बाजारपेठा,आठवडे बाजार, धार्मिक स्थळे व विवाहांना बंदी असणार आहे. मात्र, दूधसंकलन, वाहतूक व प्रक्रियेवरील निर्बंध हटवण्यात आले असून, दूध विक्री, भाजीपाला-फळे,किराणा, मांस विक्रीला सकाळी 7 ते 11 या दरम्यान परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी … Read more

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘जनाची नाही तर मनाची’ तरी बाळगावी..!

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- जळालेली रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक ताबडतोब थांबवा. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून सद्य परिस्थितीचा विचार करून योग्य ती पाऊले उचलावीत. अन्यथा नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत महावितरण कार्यालयात तीव्र आंदोलन करू. असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता कोपणर यांना दिला. कोकाटे म्हणाले की, … Read more

पोलिसांनी केवळ 90 दिवसांमध्ये वसूल केला तब्बल 04 कोटींचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यातच जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये पोलीस दलाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी 1 लाख 48 हजार 860 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली असून आतापर्यंत चार कोटी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त 912 रुग्ण आढळले आहेत,अलीकडील काळात ही सर्वात कमी अशी रुग्णवाढ आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्ण संख्या हजारच्या खाली आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर -137 अकोले – 57 राहुरी – 40 श्रीरामपूर -70 नगर शहर मनपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्याने उघडकीस आणला ३३ लाखांचा घोटाळा !

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला आहे. अधिकारी आणि हे सीसीटीव्ही पुरविणारा ठेकेदार यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे … Read more

कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांची कुटुंबे 50 लाखच्या सानुग्रह सहाय्य रक्कमपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कुटुंबे 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य रक्कमपासून वंचित असताना, सदर सानुग्रह सहाय्य रक्कम देण्याबाबतची कार्यपद्धती घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, … Read more

मा.सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्राचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- केडगाव येथील निशा लॉन येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक यांना लस देऊन करताना मा.सभापती मनोज कोतकर समवेत नगरसेवक राहुल कांबळे, गणेश ननवरे, अनिल ठुबे, महिला बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, मच्छिंद्र कोतकर, विजय सुंबे, उमेश कोतकर, बाबासाहेब वायकर, जालिंदर कोतकर, अशोक कोतकर, आरोग्य कर्मचारी आदीसह नागरिक उपस्थित होते. … Read more

नागरिकांचे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन अरणगाव रोड, महापालिका हद्दीतील इंदिरानगर भागात सुरु असलेले अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. सदर काम सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेऊन होत असताना तातडीने मोबाईल टॉवर उभारणीचे काम बंद होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रविवारी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांचे निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. या आंदोलनात जालिंदर चोभे … Read more

बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी ठरले वरदान

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत देखील माणुसकीच्या भावनेने कार्य करणार्‍या बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांसाठी वरदान ठरले. या कोविड सेंटरला दोन महिने पुर्ण झाले असून, तब्बल 377 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती संस्थेचे संचालक फादर जॉर्ज यांनी दिली. मागील वर्षापासून बॉस्को ग्रामीण विकास केंद्र … Read more