जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; नागरिकांनी ‘ही’ काळजी घ्यावी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  नगर जिल्हयात 30 मे 2021 पर्यंत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दरम्यान जिल्हयात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या अनुषंगाने वाहणारा सोसाट्याचा वारा व पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पावसात व सोसाट्याच्या वा-यात … Read more

सर्वसामान्यांना कोरोनाशी वाचवताना स्वत: कोरोनाबाधित झालेला शिवसैनिक कोरोनातून बरे होऊन पुन्हा जनसेवेसाठी सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सर्वसामान्यांना तो शिवसैनिक कोणतीही प्रसिध्दी न करता मदत पोहचवित होता. गाडीच्या डिक्कीत नेहमीच सर्वसामान्यांना मदत देण्यासाठी असलेल्या किराणा किट दुर्बल घटकांना देण्याचे कार्य सुरु होते. तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वसामान्यांना गरज भासली उपचाराची, एप्रिल महिन्यात सर्वच सरकारी व खासगी रुग्णालय फुल असताना सर्वसामान्यांना दवाखान्यात बेड … Read more

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना प्राणायामाचे धडे तर सकस आहाराबद्दल मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोनाशी लढा देण्यासाठी मन व शरीर सदृढ करण्याची गरज आहे. रुग्णांमध्ये बरे होण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाल्यास ते या आजारावर सहज मात करु शकतात. कोरोना रुग्णांना सकस आहार व नियमीत प्राणायाम आरोग्यासाठी लाभदायक ठरत असल्याचे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले. वाळूंज … Read more

रेमडेसिविर काळ्याबाजार प्रकरणी आरपीआयने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला व्हिडिओ चित्रीकरणाचा पुरावा

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने व्हिडिओ चित्रीकरणाचा पेन ड्राईव्ह पुरावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनासह सादर करण्यात आला. यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिव व शहराध्यक्ष सुशांत म्हस्के उपस्थित होते. एप्रिल महिन्यात … Read more

केडगाव, मोहिनीनगरच्या जिल्हा परिषद शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांच्या सोयीसाठी केडगाव, मोहिनीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नगरसेवक राहुल कांबळे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी राहुल अल्हाट, जॅकी काकडे, प्रविण पाचरणे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते. केडगाव परिसरातील मोहिनीनगर, दूधसागर, आदर्शनगर, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 131 अकोले – 121 राहुरी – 89 श्रीरामपूर – 94 नगर शहर … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक….महाविकास आघाडी सरकार दारुडी !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महा विकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालताना जिल्हा सचिव नितीन भुतारे समवेत उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते कोरोणा महामारी च्या काळामध्ये सरकारने लॉक डाऊन जाहीर केले असताना सर्व व्यापार ठप्प करण्यात आले … Read more

अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात लॉकडाऊन असून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच यावर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. नुकतेच भिंगार कॅम्प पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी, देशी व ताडी दारूची विक्री करणार्या एकाला अटक केली. भाऊ ऊर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (वय 45 रा. घासगल्ली, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकासांठी अत्यंत महत्वाची सूचना

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्हयातील काही ठिकाणी आजपासून रविवारपर्यंत मेघगर्जनेसह वीजा आणि वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आजपासून पुढील तीन दिवस जिल्हयात ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने बजावले आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नजिकचे पोलीस ठाणे, तहसील कार्यालय तसेच … Read more

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. … Read more

जिल्ह्याला दिलासा मिळणार की निर्बंध आणखी वाढणार; जिल्हाधिकारी घेणार निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोना पॉझिटिव्ह रेट ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे अशा जिल्ह्याच्या समावेश रेडझोन मध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा रेट २५ टक्के असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे, मात्र दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला १ जूननंतर दिलासा मिळणार की निर्बंध … Read more

सावेडीत दुकान लुटणाऱ्या चोरटयांना तोफखाना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- दोन दिवसांपूर्वी सावेडीतील एक दुकान चोरटयांनी लुटल्याची घटना घडली होती. या चोरट्यांना तोफखाना पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप ऊर्फ संजु रामचंद्र गायकवाड (वय 28), मंगेश ऊर्फ अंकल संजु पवार (वय 23), शर्मा हुरमास काळे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यात मृत्यूवाढ ठरतेय चिंतेची बाब !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र त्याचबरोबर एक चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून … Read more

मोठ्या प्रमाणात माणसे मरत असताना प्रशासन खरी संख्या दाखवीत नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र प्रशासन खरी आकडेवारी लपवत असल्याचे अनेकदा आरोप झाले. यातच काल जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमात हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. यावेळी पालमंत्र्यांनी दडपलेच्या मृत्यूंच्या आरोपाच्या चौकशीचे आदेश … Read more

शहरात होणार झगमगाट ; 35,000 एलईडी पथदिवे बसविले जाणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला एलईडी पथदिव्याचा प्रकल्प शहरामध्ये साकारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी प्रकाशमय होणार असून यामुळे विजेची बचतही होणार आहे. यासाठी लवकरात लवकर योग्य निविदेला मंजुरी देऊन शहरातील पथदिव्याचा प्रश्न मार्गी लावावा अशा सुचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. मनपाच्या वतीने नगर … Read more

हातातले कामं गेल्याने तेच हात आता गुन्हेगारीकडे वळू लागले

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अनेकांनी आपल्या नौकऱ्या गमावल्या आहेत. तसेच काहीजण हताश होऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र अद्यापही परिस्थिती अशीच राहू लागल्याने आता काम करून पोट भरणारे काही हात आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. शासनाकडून … Read more

‘तुमची नौटंकी बंद करा ; अन बाजारपेठ सुरू करा’ काँग्रेसचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला..!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-राष्ट्रवादीचे शहराचे लोकप्रतिनिधी नगर शहरातील व्यापारी आणि सामान्य नगरकरांना वेड समजतात का ? तुम्हीच मनपा प्रशासनाच्या आडून आडवा पाय घालून बंद पाडलेली बाजारपेठ आता मनपाला सुरु करायला सांगा. नौटंकी बंद करा. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यापाऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगर शहरातील बाजारपेठ बंद आहे. या बंद … Read more

एक जून पासून बाजारपेठा सुरु करा अन्यथा …!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- एप्रिल महिन्यापासून शहरात लॉकडून सुरु आहे. बाजारपेठा बंद असल्याने सर्व व्यापारीवर्ग अडचणीत सापडला आहे. शहरात आता कोरोना बाधितांची दैनदिन संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा व मनापा प्रशासनाने शहरातील लॉकडाऊन १ जून पासून शिथिल करून काही तास व्यापारी वर्गास दुकाने उघडण्याची परवानगी देवून बाजारपेठ सुरु कराव्यात. यासाठी कडक … Read more