आ.रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा कोविंड सेंटरमधील झिंगाट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांच्या या डान्सवर भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “रोहित पवार यांनी किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी कोरोनाचा प्रसार होईल असे वागू नये. एक मंत्री … Read more