धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळा मधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध एका महिलेने ब्लॅकमेल करणे, अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाहीये. तसेच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामाही दिला नाहीये. याच्या निषेधार्थ नगर शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने … Read more

नगर क्रीडा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- काँग्रेस पक्षाच्या क्रीडा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसे पत्र शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहे. गीते पाटील यांनी आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये कराटे खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर डीसेबल प्रवर्गातून बॅडमिंटन खेळाडू म्हणून … Read more

कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित; नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींची लवकर चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या. कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे किंवा … Read more

बर्ड फ्ल्यूला घाबरण्याचे कारण नाही अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्ण सुरक्षित

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- देशाच्या काही राज्यात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला असला तरी अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राज्य शासनाचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दोघांनीही चिकनचा आस्वाद घेत ते … Read more

बुर्‍हाणनगरवरील कर्डिले यांची एकहाती सत्ता कायम !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील ग्रामविकास पॅनलनेच बाजी मारली आहे. 15 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्यानंतर विरोधकांनी उर्वरित 7 जागांसाठी उमेदवार दिल्याने बुर्‍हाणनगरला अनेक वर्षांनी प्रथमच निवडणूक झाली. प्रचारादरम्यान विरोधकांनी कर्डिले यांच्या कार्यपध्दतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र मतदारांनी कर्डिले यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास … Read more

पोलिसांनी वेषांतर केले आणि त्या खतरनाक टोळीस गजाआड केले !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ओंकार भालसिंग खून प्रकरणातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार (आंबराईवाडी, वाळकी, ता. नगर) व त्याच्या तीन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. नगर तालुक्यातील वाळकी गावात नोव्हेंबर २०२० मध्ये हे खून प्रकरण घडले होते. पोलिसांनी वेषांतर करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृृृत्वाखालील पथकाने ही कारवाई … Read more

कोणावर गुलाल पडणार ? आज लागणार निकाल !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे. ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७८८ सदस्य पदांसाठी १३ हजार १९४ उमेदवारांचे भविष्य मतदानाद्वारे ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. आज सोमवार रोजी १४ तालुक्यात निर्धारीत ठिकाणी तहसीलदारांच्या निगराणीत मतमोजणी होणार असून ‘ कोणावर गुलाल ‘ याचा … Read more

कोरोना लसीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केला हा दावा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-आरोग्य यंत्रणेतील कोरोना योद्धयांना को-व्हॅक्सीनचे अर्थात लसीकरणाचे काम दि. १६ जानेवारीपासून जिल्हयातील १२ केंद्रावर सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ८७१ जणांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, लसीमुळे त्रास होत असल्याच्या बातम्या निराधार असून लसीबाबत संभ्रम नकोच. लाभार्थ्यांनी भिती बाळगण्याचे कारण नाही, असा स्पष्ट निर्वाळा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला … Read more

अल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील उक्कडगाव परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या ईयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनीची बलात्काराची घटना समोर आली असुन य मुलीची पुढील जवाबदारी स्नेहालयने घेतली आहे. आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के रा. उक्कडगाव हा चुलत नातेवाईकच असुन याने अल्पवयीन बालिकेची संमती नसतानाही बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. ही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी झाला. त्यात नगर जिल्ह्यात 12 केंद्रांवर लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी 871 जणांनी लस टोचून घेतली. त्यापैकी तीन परिचरिकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. महापालिका रुग्णालयातील दोघींचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील वाळकी येथील बहुचर्चित ओंकार बाबासाहेब भालसिंग यांचा खून करणारे तिघे व आरोपींना आश्रय देणारा एक अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सराईत गुन्हेगार विश्‍वजित रमेश कासार (वय 29), मयुर बापूसाहेब नाईक (वय 20 दोघे रा. वाळकी ता. नगर), भरत भिमाजी पवार (वय 27 रा. साकत खु. ता. नगर), … Read more

सुखद रविवार ! आजच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ … Read more

बिबट्या आला रे ! नगर तालुक्यात पाडला शेळीचा फडशा

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या बिबट्याने परत एकदा हल्ले सुरू केले आहेत. नुकतेच  नगर तालुक्यातील जेऊर येथे बिबट्यााचे वास्तव्य दिसून आले असून या बिबट्याने धुरकुंड परिसरात शेळीची शिकार केल्याचे समोर आले आहे. चापेवाडी शिवारातील मेर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून मागील महिन्यात याच परिसरात दादासाहेब काळे … Read more

अहमदनगर शहर कॉंग्रेसमध्ये वाद, सत्यजित तांबे पराभूत झाल्यापासून व्यक्ती व्देषाने पछाडले !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून बाळासाहेब भुजबळ यांना हटवल्याबद्दल शहर काँग्रेस कार्यकर्त्यांत संतप्त प्रतिक्रिया काल सायंकाळी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, चिटणीस मुकुंद लखापती, आर.आर.पाटील, रजनी ताठे , माजी नगरसेवक रुपसिंग कदम,महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे,सुभाष रणदिवे,अज्जू शेख,अभिजित कांबळे,प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर,पक्षाच्या अल्पसंख्याक … Read more

जिल्ह्यात ८७१ जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- राज्यात कालपासून (दि.१६ जानेवारी) कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दरम्यानन राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. नगर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. … Read more

मुख्याध्यापकाला झालेल्या मारहाणीचा जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान नगर तालुक्यातील डोंगरणग येथील मतदान केंद्रावर मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर यांना झालेल्या मारहाणीचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यापक संघाच्यावतीने निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात … Read more

बुलेटच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकलची धडक लागल्याने संभव दत्तु गव्हाणे (वय ७ वर्षे) या चिमुकल्याचा जबर मार लागून मृत्यू झाला. ही घटना नगर तालुक्यातील अरणगाव येथे घडली. याबाबत तेजस पोपट पुंड या मोटारसायकल चालकावर नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील अरणगाव येथील … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १०१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ७९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more