नगर जिल्ह्यात मोदींचा ‘जबरा फॅन’, भाजपाच्या विजयानंतर केले ‘हे’ काम

अहमदनगर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेचं किती प्रेम आहे हे निकालावरुन स्पष्टच झालंय. पण, नगर जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने मोदींच्या विजयानंतर आनंदात चक्क गावाला दंडवत घातले. दरम्यान या मोदी च्या फॅन ची राज्य भर चर्चा सुरू आहे. मोदी जिथे जातात तिथे त्यांचे लाखो फॅन आहे मोदी जिथे … Read more

ब्रेकिंग : नगर शहरात पाण्याच्या टँकरवरुन पडून एकाचा मृत्यू!

अहमदनगर :- नगर शहरातील वसंतटेकडी येथील जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरत असतांना टँकरवर चढलेला कर्मचारी घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. विलास उर्फ सखाराम नारायण कराळे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि मनपाच्या वतीने खासगी संस्थेमार्फत शहरात … Read more

खासदार झालेला नातू आजोबांचे स्वप्न कसे साकारणार ?

राहाता :- स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी तब्बल आठ वेळेस संसदेत प्रतिनिधित्व केले. त्यामुळेच केंद्रीय मंत्री होऊन देखील लोकमानसात ‘खासदारसाहेब’ हे अढळ स्थान प्राप्त केले. साहेबांच्या रूपाने या विखे घराण्यात साडेतीन दशके खासदारकी नांदली. आता खासदारसाहेबांचे वारसदार डॉ. सुजय हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विखे पाटील परिवारातील व्यक्ती पुन्हा खासदार झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदानंतर बाळासाहेब … Read more

भाजपचा प्रचार केल्याने युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ‘त्या’ तिघांना अटक

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याच्या रागातुन ६ ते ७ जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केला. हि घटना गुरुवारी रात्री ११ वा.शहरातील गांधी मैदानात घडली.याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी खुनाचे प्रयत्नाचे गुन्ह्याची नोंद केली असून सुरज सुभाष जाधव,दर्शन करांडे,भैय्या डहाळे यांना अटक केली. याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,गुरुवारी रात्री ११ वा.सुमारास आदित्य संजय गवळी,वय २२,रा.बालिकाश्रम … Read more

निवडणुका होताच विरोधीपक्षनेते विखे पाटील पोलीस अधीक्षकांच्या भेटीला !

अहमदनगर :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दुपारी अचानक पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बाजी मारली आहे. दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर आज अचानक थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची … Read more

सुजय विखेंच्या यशात शिवाजी कर्डिले यांचा संबंध नाही !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघातून तब्बल २ लाख ८१ हजार ४७४ मताधिक्य मिळाले. पाथर्डी तालुक्यातून सर्वाधिक ५४ हजार ८३५ मताधिक्य असून दुसऱ्या क्रमांकाची ५४ हजार १४९ मते नगर तालुक्यातून मिळाली. या मताधिक्यात महाआघाडी आणि निष्ठावंत भाजपचा वाटा आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांचा या यशात कोणताही संबंध नाही. त्यांना जनतेने सपशेल नाकारले, असा … Read more

माजी आमदार अनिल राठोडांना आमदारकी नाही ?विधानसभेसाठी भाजप नेत्यांकडून निवडणुकीची तयारी

अहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपला मिळालेल्या दणदणीत यशानंतर स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. आतापासूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या पाच विद्यमान आमदारांबरोबरच अन्य विधानसभा मतदारसंघातही भाजपची ताकद वाढवण्यासाठी या मतदारसंघातून विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत नगर शहर मतदार संघातून डॉ. सुजय … Read more

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा फ्लेक्स फाडला

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघाच्या निकालानंतर शहरात त्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. निकालाच्या दिवशीच सायंकाळी गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेला फलकही अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आला आहे. गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा शुभेच्छा फलकही फाडण्यात आला आहे. शिवसेनेकडून याबाबत विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून या 35 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त !

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला. दक्षिण लोकसभा निवडणुकीत 19 उमेदवार खासदारकीच्या रिंगणात उतरले होते. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात 20 उमेदवारांनी नशिब अजमावले होते. या दोन्ही मतदार संघात 39 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 35 उमेदवारांची … Read more

जावयाला मदत करण्यापेक्षा आ.कर्डीले यांनी केला स्वताच्या भावित्यव्याचा विचार आणि ….

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतून भाजपकडून डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादी कडून आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होतात भाजप आमदार आणि जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर असणारे आ.शिवाजीराव कर्डिले धर्म संकटात पडले होते. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच काम कराव कि जावई संग्राम जगताप हा प्रश्न त्यांच्या समोर पडला,आजवरच्या नगर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले पक्षापेक्षा सोयीचे राजकारण … Read more

औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात दोनजण ठार

अहमदनगर :- ट्रक व मोटारसायकलीची धडक होऊन दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद रस्त्यावर बारवेसमोर झाला. मोटारसायकलीवर (एमएच १६, एयु ३६३४) तिघेजण जात असताना त्यांना ट्रकची धडक बसली. दुचाकीवरील रज्जाक खान बाजूला पडला, तर मागे बसलेले सोहेल अहमद व वाहिदा खातून या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती … Read more

…म्हणून झाला सुजय विखेंचा विजय,आ संग्राम जगताप यांनी व्यक्त केली पराभूत होण्याची कारणे

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून झाला. धनशक्तीमुळेच त्यांना मताधिक्य मिळाले, अशी टीका नगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केली. शहरातून डॉ. विखे यांना मताधिक्य मिळाले असले, तरी विधानसभा निवडणूक वेगळी असून मी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचेही आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more

भाजपाचा प्रचार करणाऱ्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मतमोजणीच्या दिवशी नगर शहरातील गांधी मैदान येथे गुरुवार (दि.२३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. समीर गवळी (रा.शिला विहार, गुलमोहोर रोड) याने फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज सुभाष जाधव, ऋषिकेश (भैय्या) कैलास डहाळे, दर्शन करंडे यांच्यासह … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषी मंत्रीपद मिळणार ?

अहमदनगर : राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच कमळ हाती घेत भाजप च्या सरकारात मंत्री होवू शकतात. माझ्या मंत्रीपदाबद्दल बोलण्यापेक्षा आधी मला वडिलांना मंत्री करायचे आहे’, अशी प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. नगर लोकसभा निवडणुकीत विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करून संभाव्य केंद्रीय मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी वडिलांबाबतची ही इच्छा बोलून दाखविली. … Read more

नगर दक्षिणेतून सुजय विखे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे खासदार !

अहमदनगर :- सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी – उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा २ लाख ७५ हजार ७१० मतांनी पराभव केला. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तथा सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा १ लाख २० हजार १९५ … Read more

त्यावेळी कै.बाळासाहेब विखेंचे म्हणणे ऐकले आणि सुजय विखे आज खासदार झाले….

अहमदनगर :- नगर दक्षिणेतून सुजय विखे यांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाकडे वाटचाल करत आहेत. सुजय विखे यांनी हा विजय त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण केला. नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद, … Read more

आ.संग्राम जगताप यांचा दारुण पराभव !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात सुजय विखे यांनी बाजी मारली आहे.  आतापर्यत डॉ.विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर तब्बल दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्याच बरोबर आमदार जगताप यांचे होमग्राउंडव असलेल्या नगर शहरातच भाजपच्या डॉ.सुजय विखे यांना लीड मिळाले आहे.  अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४० … Read more

…आणि सुजय विखेंनी मानले शरद पवारांसह बाळासाहेब थोरातांचे आभार !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद … Read more