Ahmednagar News : अर्बन बँक घोटाळा प्रकरणी सीए विजय मर्दा परदेशात पळण्याच्या तयारीत? ‘लूक आउट’ नोटीस जारी
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँक घोटाळा हा संपूर्ण राज्यात गाजलेला घोटाळा आहे. याप्रकरणी अनेकांना अटक देखील झालेली आहे. आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यामधील संशयित आरोपी सीए विजयकुमार मर्दा हा पसार झाला आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘लुक … Read more