आ. आशुतोष काळे यांचे हात आणखीनच बळकट! तिळवण तेली समाज या निवडणुकीत आ.काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार

ashutosh kale

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार आशुतोष काळे हे रिंगणात असून त्यांना शहरातील आणि मतदारसंघातील विविध समाज घटकांकडून मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पाठिंबा मिळताना दिसून येत आहे व त्यांनी देखील आता प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून नागरिकांशी संवाद साधने तसेच प्रचार फेऱ्या या माध्यमातून ते मतदारांपर्यंत … Read more

आशुतोष काळे यांना जेवढा लीड तेवढा कोपरगावला जास्त निधी आणि त्यांना दिली जाईल चांगली जबाबदारी- अजित दादांचा वादा

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, … Read more

श्री.साई मंदिर परिसरामध्ये फुले विक्रीस उच्च न्यायालयाने दिली परवानगी- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

radhakrishna vikhe patil

२०२३ मध्‍ये याबाबत साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थापन समितीकडून दाखल करण्‍यात आलेल्‍या ठरावा नुसार तसेच तालुक्‍यातील फुल उत्‍पादक शेतक-यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर झालेल्‍या सुनावणी नंतर श्री.साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्‍च न्‍यायालयाने आज परवानगी दिल्‍याने फुल उत्‍पादक शेतकरी आणि विक्रेत्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍याचे मोठे यश मानले जात … Read more

संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणींना योजनेपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी पासून दूर राहा- मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

vikhe patil

Ahilyanagar News:- सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून संपूर्ण राज्यांमध्ये प्रत्येक मतदारसंघात आपल्याला प्रचाराचा धुराळा उडाल्याचे दिसून येत आहे.या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगतदार लढत होतील असे चित्र … Read more

जनतेने असा आशीर्वाद द्यावा की मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक झाले पाहिजे, त्यानंतर विकासाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही-आ.आशुतोष काळे

ashutosh kale

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी आमदार आशुतोष काळे यांचा जोरात प्रचार सुरू असून या मतदारसंघातील ग्रामीण भागातच नाही तर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे व शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या … Read more

बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघांमध्ये डॉ. सुजय विखे यांच्या सभांचा धडाका, महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारात सक्रिय

sujay vikhe

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील जर आपण राजकारण बघितले तर ते प्रामुख्याने थोरात आणि विखे घराण्याच्या अवतीभवती असल्याचे आपल्याला दिसून येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. परंतु आता या विरोधाची धुरा त्यांच्या पुढच्या पिढीने सांभाळली आहे की काय? असे गेल्या काही … Read more

श्रीरामपूरच्या तरुणाची कौतुकास्पद कामगिरी! बनवले महिला सुरक्षेसाठी ॲप; लवकरच मंजुरी मिळून संपूर्ण देशात होणार अंमलबजावणी

mobile app

Ahilyanagar News:- महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर झाल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करणे हे खूप महत्त्वाचे असून सरकारच्या माध्यमातून देखील त्या पद्धतीने पावले उचलण्यात येत आहेत. दररोज महाराष्ट्र मध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून दिवसेंदिवस हा प्रश्न … Read more

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगामाला होणार ‘या’ दिवसापासून सुरुवात; वाचा महत्वाची अपडेट

sugar factory

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्हा म्हटला म्हणजे साखर कारखान्यांचा आणि सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असून या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत. सध्याचा कालावधी विधानसभा निवडणुकांचा जरी असला तरी देखील कारखान्यांचा गाळप हंगामाला देखील आता काही दिवसांनी सुरुवात होणारी आहे. या हंगामामध्ये तसे पाहायला गेले तर उशिराच कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत … Read more

श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा उलटफेर! आमदार लहू कानडे यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित

lahu kanade

Ahilyanagar News:- राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यकाळामध्ये किंवा यांच्या राजकीय कार्यकाळात केव्हा कोणत्या वेळेला काय राजकीय उलथापालथ होईल याचा कुठलाही प्रकारचा नेम नाही. त्याचे प्रत्यंतर या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेळोवेळी येताना आपल्याला दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण आपल्याला आता श्रीरामपूर मतदारसंघाच्या माध्यमातून सांगता येईल. आपल्याला माहित आहे की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा … Read more

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर ! अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणाला मिळाली संधी ?

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर किंबहुना त्याच्याही आधी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत जागावाटपावरून जोरदार खलबत चालू आहे. महत्त्वाचे म्हणजे आता निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही आणि अर्ज करण्यासाठी अवघा काही तासांचा काळ बाकी असतानाही या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचा नेमका फॉर्म्यूला अद्याप समोर आलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडी … Read more

ब्रेकिंग : संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरण नव्या वळणावर ; बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर गुन्हा दाखल !

Sangamner Politics News : संगमनेर मधील वादग्रस्त विधान प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. या वादग्रस्त प्रकरणात आज पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे या वादग्रस्त विधान प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले असून पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. यामुळे … Read more

मला जीवे मारण्याचं षडयंत्र होत, त्यांच्या यंत्रणेतून फोन आला आणि मी रस्ता बदलला, नाहीतर….; डॉ. सुजय विखे पाटील यांचा मोठा आरोप

Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात विखे अन थोरात यांच्या राजकीय संघर्षाची चर्चा सुरू आहे. थोरात आणि विखे यांचा राजकीय संघर्ष हा काही नवा नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाला अधिक धार आली आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे सुजय विखे पाटील यांची जाहीर सभा होती. या … Read more

श्रीरामपुरात काँग्रेसला धक्का ! विद्यमान आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ? राजकीय घडामोडींना वेग

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर पक्षात बंडाळी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. येथून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे समर्थक प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस … Read more

संगमनेरची दहशती संस्‍कृती राहाता तालुक्‍यातील जनता सहन करणार नाही !

धांदरफळ येथील सभा संपल्‍यानंतर माझ्यावरच हल्‍ला करण्‍याचा कट होता. थोरात समर्थक कार्यकर्त्‍यांनी सभेसाठी उपस्थित असलेल्‍या महायुतीच्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांच्‍या गाड्या फोडून आणि जाळून दहशतीचे खरे दर्शन राज्‍याला घडविले आहे. तालुक्‍यातील आमच्‍या कार्यकर्त्‍यांवर असाच अन्‍याय कराल तर तुमची दहशत मोडून काढण्‍यासाठी जनता अशीच रस्‍त्‍यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिला. धांदरफळ येथील … Read more

संगमनेरचा वाद विकोपाला! ज्यांनी पातळी सोडून टीका केली त्यांच्यावर कारवाई करा; जयश्री थोरातांची मागणी

jayshri thorat

Ahilyanagar News: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता सभेचे आयोजन केलेले होते. या सभेचे अध्यक्षस्थानी वसंतराव देशमुख होते व वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले व दगडफेक तसेच जाळपोळ देखील झाली. परिसरातील … Read more

बिग ब्रेकिंग! श्रीरामपूरमधून विद्यमान आमदार लहू कानडे यांना डच्चू; श्रीरामपूर मधून काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना उमेदवारी

congress

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून देखील पक्षांकडून उमेदवारांच्या पूर्ण याद्या जाहीर न केल्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मात्र मोठ्या धाकधूक वाढल्याचे चित्र असून असेच काहीशी परिस्थिती अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी निश्चित मानली जात … Read more

श्रीरामपूरमध्ये अजूनही महाविकास आघाडी व महायुतीत ‘पहले आप’ची भूमिका! इच्छुकांची उत्सुकता मात्र शिगेला

election

Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली असून महाविकास आघाडी व महायुती या माध्यमातून जवळपास जागावाटप देखील पूर्ण झालेले आहे. परंतु राज्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अजून देखील जागावाटप निश्चित नसल्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये इच्छुकांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. अगदी असेच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये … Read more

अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून महायुती धर्म मोडीत! भाजप नेते वैभव पिचड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

vaibhav pichad

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून राजकीय पक्षांच्या माध्यमातून देखील उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत व अद्याप काही याद्या जाहीर व्हायच्या बाकी आहेत. परंतु याद्या जाहीर झाल्यानंतर त्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे आवाहन प्रत्येक पक्षापुढे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती … Read more