पहिल्या दिवशी हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती
अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शाळांमध्ये अल्प उपस्थिती असल्याची पाहायला मिळाली होती. नेवासे तालुक्यातील ८३ पैकी ६६ शाळांमध्ये सोमवारी १०८५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अनेक विद्यार्थी ग्रामीण … Read more









