नादुरुस्त रस्त्याचा निषेध म्हणून प्रहार संघटनेने केले हटके स्टाईल आंदोलन
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात एकही रस्ता साधा व्यवस्थित राहिलेला नाही आहे. नागरिकांनी कितीही आंदोलने केली तरी आश्वासनांचे गाजर देणारे लोकप्रतिनिधी काम करत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्रस्त झालेली जनता रस्त्यावर उतरू लागली आहे. यातच शेवगाव तालुक्यातील दहिगावने मध्ये प्रहार संघटनेने जरा हटके स्टाईल आंदोलन केले आहे. शेवगाव-नेवासे मार्गावर शेवगाव शहरापासून … Read more