पिचड यांच्या आंदोलनाची दखल; आजपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरु होणार
अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे डांबराने तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्या दालनात ठिय्या दिला. त्यावर आज बुधवारपासून तात्काळ खड्डे बुजविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. दिपावली सणासुदीच्या काळात लोकांची संगमनेर-अकोले रस्त्यावर जास्त वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची दयनीय … Read more