अल्पवयीन मुलाचे अपहरण, नागरिकांमध्ये खळबळ
अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील बेट भागातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली. अपहरण झालेल्या मुलाचे वय १५ वर्षे ५ महिने आहे. राहत्या घरातून मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. मुलाची आई सुनीता रमेश भाकरे (वय ३५) हिने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली … Read more