आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९०० रुग्ण आढळून आले, तर इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात नवे २६५ रुग्ण आढळले. तीन महिन्यांपूर्वी दररोज ५०० ते ९०० रुग्ण आढळत होते. २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी दररोज १७ ते २५ जणांचा बळी जात होता. दरम्यान, आतापर्यंत ५३ हजार ५७९ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. गुरूवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६०, … Read more

धक्कादायक :आईच्या हातातून चिमुकल्याला बिबट्याने पळवले

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गाव अंतर्गत च्या पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्ती वरील सार्थक संजय बुधवंत या चार वर्षा च्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेले. पळवून घेवून जात असताना आई सुनंदा ने बिबट्याचे शेपूट ओढून धरले. मात्र आईचे हे प्रयत्न तोकडे पडले. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सदर हृदय हेलावणारी … Read more

चोरीच्या घटना सुरूच; गाडीच्या डिक्कीतून दीड लाखांची रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांविरोधात पोलीस पथक जेवढे सक्रिय होत आहे तेवढ्याच तुलनेत चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. नुकतीच संगमनेर शहरातील अकोले रोड येथे विजय दत्तात्रय सांगळे यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६५ ने वाढ … Read more

महावितरणच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना होतोय मनस्ताप

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-महावितरण आणि त्यांच्या समस्यां या नागरिकांसाठी नेहमीच मनस्ताप ठरत असतात. आधीच कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या नागरिकंना आता महावितरणच्या चुकीचा आर्थिक भार सहन करण्याची वेळ आली आहे. संगमनेर तालुक्यात विज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बोगस मीटर रेडींग नोंदवून ग्राहकांकडून दामदुप्पट विजेच्या बिलाची आकारणी होत असल्याचे प्रकार … Read more

वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करून द्या; राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर मनमाड रस्त्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहाणी करून या मार्गाचे काम तातडीने सुरू होण्याबाबत अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस अधीक्षक अभियंता कुलकर्णी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी पालवे, कनिष्ठ अभियंता बांगर आदी उपस्थित होते. यापूर्वी या मार्गावरील परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाहनचालकांना करावी लागतेय ‘कसरत’

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. महसूलमंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्‍यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. यातच तालुक्यातील हिवरगाव पावसा … Read more

सरकार चालवण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे दिला आहे !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- सांगलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपाल काय बोलले हे माहीत नाही. पण हे खरं आहे, की उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, शरद पवारचं राज्य चालवत आहेत असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. उद्धव ठाकरे हे घराच्या बाहेर पडत … Read more

माजी आमदार वैभव पिचड यांचा अकोले तहसिल कार्यालयावर ठिय्या

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय दोन दिवसात न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला आहे. अकोले तहसीलदार कार्यालयावर माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. निर्णय होत नाही तोपर्यंत तहसीलदार कार्यालय सोडनार नाही, असा … Read more

1 नोव्हेंबर पासून बदलतील हे सात नियम, खिशावर पडू शकतो ताण

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  तेल कंपन्यांनी चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून नवीन एलपीजी सिलिंडर वितरण प्रणाली लागू करण्याचे ठरविले आहे. या नवीन प्रणालीला डीएसी म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या 100 स्मार्ट शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. फक्त बुकिंग करून सिलिंडरची डिलिव्हरी केली जाणार नाही. … Read more

नोव्हेंबर मध्ये ‘इतक्या’ दिवस राहणार बँका बंद ; जाणून घ्या तारखा

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- येत्या दोन दिवसांत नोव्हेंबर महिना सुरू होईल. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण उत्सव येतात. अशा परिस्थितीत लोकांना आतापासून त्यांच्या बँकेसंबंधी माहिती मिळवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणतेही आवश्यक काम थांबू नयेत. ऑक्टोबरप्रमाणेच सणासुदीच्या हंगामामुळे नोव्हेंबरमध्ये बऱ्याच दिवस बँकेची सुट्टी असेल. अशा परिस्थितीत ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे काम वेळेत … Read more

पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपूरला नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  नगरचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथून सौरभ कुमार अग्रवाल यांची नगरला अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदली झाली आहे. राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच नगरचा पदभार स्वीकारला होता. नियुक्ती प्रतिक्षेत असलेले पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शेतक-याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणाला गांजा पिकविण्याची परवानगी दिली …

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केली आहे, असा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानेच दहा हजार रुपयांचा धनादेश श्रीरामपूर येथील निलेश शेडगे या शेतकऱ्याने प्रशासनाला दिला आहे. हा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान, या … Read more

कुजलेले धान्य आंदोलकांनी पाठवले मुख्यमंत्री ठाकरेंकडे !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न घेतल्यास शासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी दिला. कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठवत कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रेशनकार्डवर धान्य मिळत नाही, नुुकसानीचे पंचनामे होत नाहीत, दोषी रेशन … Read more

मैत्रिणीला सोडविण्यावरून चाकूने वार

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथे २० ऑक्टोबर रोजो रात्री ८.३० वा.एका तरूणावर धारदार चाकूने वार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शाहरुख मोहम्मद पठाण, वय २७, धंदा ड्रायव्हर, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर याने काल श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी आदित्य गवारे, पूर्ण नाव माहीत नाही, रा. शिरसगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more

दुचाकी व टेम्पोची जोरदार धडक; अपघातात दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-राहाता तालुक्यातील सारोळे जवळके रस्त्यावर रस्स्यावर सारोळे गावच्या शिवारात काल दुपारी ४.३० च्या सुमारास भरधाव वेगात आयशर टेम्पो नं.एमएच ०४ इबी ३६५८ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेजबाबदारपणे हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वेगात गाडी चालवून समोरुन येत असलेल्या दुचाकीला धडक देवून उडविले. टेम्पोची धडक इतकी जोराची होती की,दुचाकीवरील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८५ ने वाढ … Read more

खचलेल्या विहिरीत सांडला कांदा; या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच नेवासा तालुक्यात एका शेतकऱ्याची विहीर खचली असल्याने यामध्ये कांदा कोसळला असल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरी कचरू खंडेराव कर्जुले यांच्या मालकीची दगडी बांधकाम केलेली जुनी … Read more