अहमदनगर ब्रेकिंग : प्रवरा नदीत बुडून ‘त्या’ तरुणाचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- दाढ खुर्द येथील सचिन संजय जोशी (वय २५) या तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली. सचिन पुलावर बसला होता. तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. शंकर बुरुकुल, सिध्दू मक्कावणे, किशोर मुळेकर, विकास शिदें आदींनी त्याचा शोध घेतला. रात्री १०.३० वाजता सचिनचा मृतदेह सापडला. … Read more