श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा लढा तीव्र करण्याच्या हालचाली सुरू

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूरकरांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा लावून धरला असून श्रीराममपूर जिल्हा निर्मितीचा लढा तीव्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून येत्या प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन तीव्र करणार येणार आहे. श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी नुकतीच बैठक झाली. या वेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रताप भोसले यांनी थेट अमेरिकेतून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. यावेळी समितीचे … Read more

धक्कादायक : जमिनीच्या घरगुती वादातून गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात जमिनीच्या वादातून दिनकर यादव वर्पे (५५) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी आश्वी बुद्रूक येथे घडली. त्यांच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या. नऊ जणांवर आश्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ जणांना अटक केली. गोरख वर्पे यांची १५ गुंठे जमीन व घर दिनकर वर्पे यांनी २०१७ … Read more

माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील उद्योजक व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांना अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात ताबडतोब अटक करा, त्यांची पत्नी जि. प. सदस्य सुषमा दराडे यांना सहआरोपी करा, या मागणीसाठी मंगळवारी अकोल्यात आदिवासी समाजाने मोर्चा काढला. शेणीत येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव आनंदा डामसे यांनी १५ आॅक्टोबरला दराडे यांच्याविरोधात तक्रार … Read more

‘त्या’ प्राचार्य मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, झाले असे काही …वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे प्राचार्य अशोक गुंजाळ व त्यांची पत्नी उज्वला गुंजाळ (रा. मालदाड रोड) यांना दहाव्याच्या विधीत मारहाण करण्यात आली होती.  हा प्रकार सोमवार दि. 19 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर ज्या महिलांना या दाम्पत्यास मारहाण केली. त्यांच्या विरोधात उज्वला अशोक गुंजाळ यांनी … Read more

अधिकारी आणि नेतेमंडळी पंचनामे करण्यास टाळाटाळ करतायत

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यासह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी नेत्यांची लगबग सुरु आहे. मात्र केवळ दौरे करत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मात्र पदरी निराशाच पडत आहे. ते चित्र सध्या श्रीरामपुरात मध्ये दिसत आहे. श्रीरामपूर पावसामुळे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ … Read more

जिल्हाधिकारी साहेबांची ‘ती’ आक्रमकता नगरकर मिस करणार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. बी. भोसले यांचो जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची यापूर्वीच मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आज कोकण अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. … Read more

माव्यामुळे या शहराची ओळखच बदलली!

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  आजवर ‘पाथर्डीचा सुप्रसिद्ध खवा’ अशी राज्यभर मिळालेली ओळख आता, येथील प्रसिद्ध’ कडक माव्याने’ घेतली आहे. खव्याऐवजी माव्याची पाथर्डी अधिक कडक रुपात अशीच शहराची ओळख समोर येत आहे. माणिकदौंडी परिसरात एकेकाळी दुधापासून बनविल्या जाणारा खव्यामुळे पाथर्डीला राज्यभर प्रसिद्धी मिळाली होती. मात्र दुर्दैवाने आता खव्याची जागा आता माव्याने घेतली आहे. पर्यायाने … Read more

मारुती सुझुकीची आणखी एक मोठी ऑफर ; खरेदी न करता व्हा मालक

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- प्रत्येकाला स्वतःची कार हवी आहे, परंतु येणाऱ्या खर्चामुळे कार खरेदी करणे इतके सोपे नाही. अशा परिस्थितीत मारुती सुझुकीने आगामी सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना मोठी ऑफर दिली आहे. मारुती सुझुकीने नुकतीच मारुती सुझुकी ‘सब्सक्राइब’ हे फीचर लाँच केले. सुरुवातीला ही सेवा फक्त दिल्ली एनसीआर (दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद आणि गुरुग्राम) … Read more

मोठी बातमी! या कार्ड धारकांनाच मिळणार कोरोनाची लस?

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशभर कोरोनाचे संक्रमण अद्यापही कायम आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच या महामारीमुळे आतापर्यंत लाखाहून अधिकांचा देशात मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लस शोधण्याचे काम सुरु आहे. यातच लसीकरणासंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल … Read more

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून कोरोना या माहामारी मुळे बाजार गेल्या सात महिन्यापासून हा बाजार बंद आहे. परंतु एक महत्वाची माहिती समोर येत आहे. घोडेगाव येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार शुक्रवार दि.23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा बाजार समितीचे सभापती … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरूवारी जिल्हा दौ-यावर पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे येत्या गुरुवारी एक दिवसाच्या जिल्हा दौ-यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरूवार दि. 22 ऑक्‍टोबर 2020 रोजी सकाळी 7 … Read more

अज्ञाताने कांद्यावर फवारले तणनाशक; शेतकऱ्याचे लाखोंचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने चिंतेत टाकले होते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या हात तोंडाशी आलेले पीक अज्ञाताने हिरावून घेतले आहे. संगमनेर तालुक्यातील ढोरवाडी येथील शेतकर्‍याच्या दीड एकर लाल कांद्यावर अज्ञाताने ‘रोगर’ नावाचे तणनाशक मारल्याने काढणीसाठी आलेला कांदा पूर्णतः वाया गेला आहे. यामध्ये शेतकर्‍याचे लाखो … Read more

त्याच्या छळास कंटाळून तिने उचलले आत्महत्येचे पाऊल

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- प्रेम प्रकरणातून अनेकदा आत्महत्येच्या घटनां घडत असतात. यामध्ये एकतर्फी प्रेमातून, प्रेमात धोका दिल्याच्या कारणातून अशा घटना घडतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर शहरातील अठ्ठावीस वर्षीय तरुणीस वारंवार भेटण्यास बोलावून सतत त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घारगाव येथील एकाविरोधात संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत … Read more

आतापर्यंत ५० हजार ९१८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.४६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १६०६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११५, … Read more

‘त्या’मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-निमगाव खुर्द येथील विवाहितेच्या आत्महत्येवरून सासर व माहेरच्या लोकांत तणावाचे वातावरण आहे. या घटनेत प्राचार्य अशोक अप्पासाहेब गुंजाळ यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करत माहेरच्या महिलांनी त्यांना, त्यांची पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता विवाहितेच्या दहाव्याच्या प्रसंगी घडली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. … Read more

‘अशा’ ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात साडे तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. या विकासकामांचा वेग यापुढे कमी होता कामा नये. जे ठेकेदार विकासकामे करताना कामाची गुणवत्ता ठेवत नाही व घेतलेली विकासकामे वेळेत पूर्ण करीत नाही, अशा ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका, असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले. तहसील कार्यालयाच्या पंचायत समिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या ‘ कॉलेजच्या प्राचार्यांना संतप्त महिलांनी दिला चोप !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील सह्याद्री कॉलेजचे प्राचार्य अशोक गुंजाळ यांना संतप्त महिलांनी बेदम मारहान केली आहे. पुनम कासार हीने फाशी घेतल्यानंतर आज तिचा दहावा हा संगमनेरच्या निमगाव येथे होता आणि हा दाहावा आवरल्यानंतर पुनमच्या चिखली गावातील नातेवाईकांनी अशोक गुंजाळ यांना चोप दिला आहे. विवाहीत असलेल्या पुनमचा सासरच्यांकडुन छळ होत असल्याचे नातेवाईकांनी … Read more