कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ‘इतक्या’ लोकांचा जीव !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात शुक्रवारी ३०६ पॉझिटिव्ह आढळून आले, तर सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला. ५४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २४०२ आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत … Read more

शेतजमीन वाटपावरुन तिघांवर कोयत्याने वार

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यात शेतजमीन वाटपावरून दोन गटांत वाद झाले. एका गटातील व्यक्तीने तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी विरगाव येथे घडली. एका व्यक्तीच्या हाताची दोन बोटे तुटली. याप्रकरणी बाळासाहेब वाकचौरे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत बाळासाहेब वाकचौरे, अलका वाकचौरे व किरण वाकचौरे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अश्लील चाळे करणारा प्राध्यापक गजाआड

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर येथील वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे व संभाषण केले. विद्यार्थिनीने तक्रार दिल्याने विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला गजाआड केले. आरषू पीरमोहम्मद पटेल (३१, हसनापूर, तालुका राहाता) असे त्याचे नाव आहे. विद्यार्थिनी बाहेरगावाची असून ती शिक्षणासाठी येथे आली आहे. एक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये … Read more

भुसार मालाचे खुले लिलाव सुरु; या बाजार समितीने घेतला निर्णय

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बहुतांश उद्योग धंदे सुरु झाली आहे. यातच शेतकऱ्यांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान येथील उपबाजारात सोमवार (ता.19) पासुन भुसार मालाचे खुले लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भुसार … Read more

केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी – मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  यंदा मान्सूनने व परतीच्या पावसाने मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसलेला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली असुन या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहीती महुल मंत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विनापरवाना शिवरायांचा पुतळा बसवल्याने तणाव

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अज्ञात व्यक्तीने रात्रीतून उभा केला. याबाबतची माहिती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांना मिळाली असता सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन ताबडतोब घटनास्थळी फौज फाट्यासह दाखल झाले. सदरच्या घटनेबाबत बाबतीत स्थानिक ग्रामस्थांना बोलावून विचारपूस केली असता, कोणीही पुढे येऊन माहिती दिली … Read more

नवरात्राच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांनी मंदिरात जात केले हे काम

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकट अद्यापही असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करत सणउत्सव साजरे केले जात आहे. यातच नवरात्र सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान नवरात्राच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांनी मंदिर परिसरात साफसफाईचे काम हाती घेतले आहे. अकोले तालुक्यातील रंधा फॉल येथील घोरपडा देवी येथे दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. … Read more

जुगारअड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुद्देमालासह सात जणांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाढत्या अवैध धंद्यांना रोख लागावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आक्रमक कारवाया केल्या जात आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे अवैधरित्या जुगार खेळणार्‍या सात जणांना घारगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून साडेसात हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 52 हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०६ ने वाढ … Read more

तेल घेवून जाणार्‍या टँकरला टेम्पोने दिली धडक…. हजारो लिटर तेल गेले वाया

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे सर्वसेवा पुर्वव्रत झाल्या आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था देखील सुरु झाली आहे. यातच महामार्गावर अपघाताच्या घटनां देखील घडू लागल्या आहेत. यातच संगमेनर तालुक्यात एका महामार्गावर तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला टेम्पोने धडक दिल्याची घटना आज घडली आहे. याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली … Read more

‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट जिल्ह्यात सर्वाधिक

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्यामध्ये देखील चांगलीच घट झाली आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. यातच जिल्ह्यातील संगमेनर तालुका हा सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेला तालुका म्हणून नावाजला होता. अशा या तालुक्याने स्वतःवरील ठपका पुसत आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने … Read more

मोठी बातमी ! झेडपीच्या माजी सदस्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे (रा.समशेरपूर) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दराडे यांनी नामदेव आनंद डामसे (रा.शेणीत) यांनी मद्यपान करून शिवीगाळ केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे झेडपी सदस्य सुषमा बाजीराव दराडे यांनी … Read more

बळीराजा संकटात; महसूल मंत्र्यांनी पतंप्रधानांना केली हि विनंती

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्ववभूमीवर महसूलमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून … Read more

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये झाले मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसाने नगरकरांना अक्षरश झोडपून काढले आहे. यातच आता गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी, आणि सोसाट्याचा वारा यामुळे दाणादाण उडवली. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये … Read more

विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसात जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधीच देशात महिला अत्याचाराच्या घटनांवरून वातावरण तापलेले आहे, यामध्ये अशा घटनांमुळे संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या … Read more

आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर ‘गारुड्याचा खेळ’

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर पाल ठोकून धरणे आंदोलन तर आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ मांडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णाना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-आज ५४९ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १२९ अकोलेv३२ जामखेड ३० कर्जत १७ कोपरगाव ११ नगर ग्रा.२० नेवासा २३ पारनेर २२ पाथर्डी ६२ राहाता ३७ राहुरी २७ संगमनेर ८२ शेवगाव १४ श्रीगोंदा १८ श्रीरामपूर १८ मिलिटरी हॉस्पिटल ०७ एकूण बरे झालेले रुग्ण:४९२३७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी … Read more

जिल्ह्यात राजकीय ‘गोंधळ’ : सेनेचे नेते भाजपच्या माजी आमदारांच्या पुत्राचे आदेश कसे काय पाळतात?

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे पुत्र कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या आदेशावरून गुरुवारी कोपरगावचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष योगेश बागूल यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्याधिकरी सुनील गोर्डे यांच्याकडे दिला. शिवसेनेच्या गटनेत्यानेच पक्ष श्रेष्ठींना डावलल्याने बागूल यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिल्याचे तालुक्यात चर्चा रंगल्या. आता या प्रकरणात शिवसेनेचे वरिष्ठ … Read more