बेकायदेशीररित्या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- बेकायदेशीररित्या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कर्जत तालुक्यातील धालवडी येथे भरारी पथकाने कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा गौण खनिज भरारी पथकाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक केली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक … Read more