अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ गावात खोदकाम करताना गुप्तधन सापडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन ताब्यात घेणार असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहीती अशी की , बेलापुर गावात जुनी व मोठी बाजारपेठ होती. त्या काळी धन … Read more

दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सोनार पिता-पुत्रास अटक

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  मुंबई येथील डायमंड, सोने चांदी व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या सोनार पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यांना पोलिसांनी अटक केली असून १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दिनेश प्रकाश मेहता (वय ४७, रामकुटीर, सरोजिनी रोड, विलेपार्ले, मुंबई) यांनी याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात मागील आठवड्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात ६३५ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

एका क्षणात होत्याचे नव्हेते झाले … टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि कुटुंब उध्वस्त!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजारवर बंदी असूनही श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गवर बाजार भरल्यामुळे गर्दी झाली होती. याच गर्दीत बाजार करून पतीबरोबर मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसून महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. बाजार भरविण्यास बंदी असूनही श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर बाजार भरला. या बाजारात … Read more

… अन ‘त्या’ गाव पुढाऱ्याने पोलिसालाच माफी मागण्यास भाग पाडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   बंदी असताना ही बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात जाऊन बाजार बंद केला; मात्र एका गाव पुढाऱ्याने पोलिसाला माफी मागण्यास भाग पाडले. परंतु नंतर याच ठिकाणी अपघात झाला व एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर- नेवासा मार्गावर बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अशक्‍य वाटणाऱ्या ‘त्या’ गुन्ह्याचे रहस्य असे उलगडले ! डमी गुन्हेगारांबरोबर बोलताना…

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  नेवासा तालुक्यातील वरखेड येथील 8 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून वरखेड येथील दोघांनी मुलाच्या डोक्यात दगड मारुन जीवे ठार मारल्याची कबुली दिली असून मुलाच्या आईसह तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्या वरखेड येथील आई व तिच्या दोन … Read more

‘या’ गोष्टी ४८ तासात बंद न झाल्यास महिला करणार रास्तारोको

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  राहुरी फॅक्टरी परिसरामधील अवैध हातभट्टी दारू व्यवसाया बरोबरच खाजगी सावकारकी त्वरित बंद व्हावी या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर परिसरातील संतप्त महिलांच्या वतीने सोमवार दिनांक १२ जुलै रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की,प्रसादनगर भागासह राहुरी फॅक्टरी परिसरात मोठ्या प्रमाणात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील आजची अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

प्रेरणादायी यशोगाथा शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाची वाट झाली सुकर…लग्नगाठी ही जुळाल्या…!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करतांना रोजच्या जगण्याची भ्रांत होती. अशात उच्च शिक्षणाचा विचार करणं तर शक्य नव्हतं…मात्र सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचे स्वप्नं तर साकार झालेचं ; पण आयुष्याचा जोडीदार ही मिळाला. ही गोष्ट आहे. अजित व तेजश्री उबाळे या तरूण दाम्पत्यांची. अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील ‘मोहजदेवडे’ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –  संगमनेर – 36 अकोले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 11 कोटींच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- श्रीरामपूर येथील परळी पिपल्स मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 11 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिरूर व मुंबई येथून या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली. विश्वजित राजेसाहेब ठोंबरे व प्रमोद खेडकर अशी आरोपींची नावे आहेत. परळी पिपल्स सोसायटीच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 459 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

जोरदार पावसामुळे मार्गावर पुन्हा झाड कोसळले

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर झाड कोसळले.त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता. शुक्रवारी सकाळी उशिरा हे झाड बाजूला करण्यात आले त्यावेळी वाहतुक सुरळीत झाली. वादळी पावसामुळे या मार्गावर झाडे किंवा झाडाच्या फांद्या भर रस्त्यावर कोसळण्याच्या अनेकवेळा घटना घडल्या आहेत. दरम्यान या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सहा कोटी रुपये मंजूर … Read more

जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघात येत्या वर्षात मतदार संघात ३६ नवे तलाठी कार्यालय उभारणार!

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- राज्यात करोना मुळे सर्वत्र अडचणी आहेत, सर्वजण त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे मार्ग दर्शनाखाली विकास साधायचा आहे, महसुल मंत्री ना. थोरात यांचे मार्गदर्शना खाली येत्या एक वर्षात श्रीरामपूर मतदार संघातील ३६ नवे कार्यालय होणार, नव्याने तलाठी कार्यालय इमारती उभारण्यात … Read more

आज ४०२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३९३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 393 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

लसीकरण केंद्रावर वशिलेबाजीमुळे गोंधळ !

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कोरोना लसीकरण केंद्रावर २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते.त्यामुळे १८ वर्षापुढील नागरिकांनी पहाटे ५ वाजेपासून नंबर लावण्यास सुरवात केली होती. मात्र प्रत्यक्ष लसीकरणावेळी गावातील काहींनी वशिलेबाजी सुरू केल्याने लसीकरण केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. येथील लसीकरण केंद्रावर सकाळी ९ वाजेपर्यंत ७०० ते … Read more

शेतकऱ्यांच्या वीजेसंबधी समस्या तातडीने सोडवाव्या – उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- महाविकास आघाडी शासनाने लागू केलेल्या ऊर्जा धोरणास शेतकऱी चांगला प्रतिसाद देत असून थकित वीज देयकांचा भरणा करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वीजेसंबधी समस्यांना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागणार नाही याची महावितरणने दक्षता घेण्याचे निर्देश उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज श्रीरामपूर येथे दिले. श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वीज … Read more