आज ३०६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

हक्काचे पाणी द्यावे; न्यायालयाची जलसंपदाला नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्याच्या हजारो शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी संघटनेचे अनिल औताडे व युवराज जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली. आता या प्रकरणी जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी आणि नगरचे कार्यकारी अभियंता यांना २३ जून रोजी नोटिसा पाठवण्यात आल्या असून याबाबत सहा आठवड्यात म्हणणे सादर करण्यास सांगितले. … Read more

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात विशेषत: ग्रामीण भागात अद्यापही करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन … Read more

धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ भुरट्या भामट्यांचा बंदोबस्त करा

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दारू पिऊन गावात दहशत निर्माण करणारे व भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भोकर ग्रामपंचायतीने मासिक ठरावाद्वारे तालुका पोलिसांना केली आहे. दरम्यान तालुका पोलीस काय कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील भोकर गावात काहीजण दारू पिऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात … Read more

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे पॅटर्न प्रमाणे गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अशा गावांना थेट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार ८५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 374 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा … Read more

जिल्ह्यातील या तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यामुळे नगरकरांना काहीसा दिलासा मिळतो आहे. यातच अनेक ठिकाणी रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे. गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यात केवळ 09 करोनाबाधित रुग्ण आढळून आले … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

बिबट्यासाठी ठेवलेली शिकार अज्ञात व्यक्तीनेच पळवली

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्याने अनेकांवर हल्ले केले आहे, तसेच अनेक प्राण्यांची शिकार देखील केली आहे. या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सावज म्हणून पिंजर्‍यात ठेवलेला बोकडच अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील सुर्यनगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६८ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४०४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

मोबाईल खेळण्यास न दिल्याच्या रागातून 15 वर्षाच्या मुलाने उचलले धक्कादायक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- आजकालची पिढी मोबाईलच्या व्यसनात अडकत चालली आहे. मोबाईल हि त्यांची दैनंदिन गरज बनली आहे. व याच गरजेमुळे अनेक अनर्थ घडत आहे. असाच काहीसा प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. मोबाईल खेळण्यास घरातील वडीलधाऱ्यांनी मज्जाव केल्याने श्रीरामपूर मधील इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या आरुष अनिल निकाळजे (वय १५) या मुलाने राहत्या घरात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सुरु होता बनावट दारूनिर्मितीचा कारखाना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरगाव व श्रीरामपूर विभागाच्या पथकाने बनावट दारू निर्मिती कारखान्यावर धाड टाकली आहे. दरम्यान या ठिकाणाहून पोलिसांनी २०० लीटर स्पिरीट,३० लीटर तयार विदेशी मद्य व १८० मिलीच्या ४४० नामांकित ब्रॅण्डच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय देशी दारूच्या ३८४ भिंगरीच्या बाटल्याही मिळून आल्या. विदेशी दारूमध्ये इम्पेरियल ब्ल्यू, मॅकडोवेल्स, विस्की … Read more

बनावट दारू बनविणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर जिल्ह्यात पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- श्रीरामपूर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट दारु बनविणाऱ्या रॕकेटचा पर्दाफाश केला असून या छाप्यात साडे ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील संजयनगर ईदगाह मैदान येथे मोठ्या प्रमाणात बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप … Read more

तालुकास्तरीय महसूल यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाशी लढा देत असताना संपूर्ण महसूल यंत्रणा त्यामध्ये सहभागी होती. त्याचबरोबर दैनंदिन महसूल विषयक कामेही सुरु होती. आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महसूल यंत्रणेला दिले. महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करतानाच … Read more

श्रीरामपूर शहरात तरुणावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.०७ सुर्यनगर या भागातील बिबट्याचे दर्शन घडल्याची घटना ताजी असतांनाच श्रीरामपूर तालुक्यांतील सरला बेट परिसरातील गोवर्धन येथील ऋषीकेश चव्हाण या मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याने पुन्हा भिती निर्माण झालेली आहे.गोदावरी नदी परिसर असल्याने पूर्वीही या परिसरात बिबट्याचा वावर होता. येथील शेतकरी … Read more