Ahmednagar Politics : विधानसभेला वेळ तरी आ.पवार-आ.शिंदे कार्यकर्त्यांमध्ये ‘जुंपली’, मुद्दे तेच पण फायदा कुणाला? पहा..
Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या दोन आमदार आहेत. आ. रोहित पवार तर दुसरे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे. आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. परंतु त्याआधीच आ.पवार-आ.शिंदे कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर रंगला आहे. पुन्हा एकदा टंचाई, पाणी टँकर आणि रस्त्याच्या कामाच्या निधीवरून आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय संघर्ष पहावयास मिळत आहे. … Read more