जिल्ह्यातील ‘या’ बड्या कारखान्याची केंद्रीय पथकाकडून चौकशी !
अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील श्री अंबालिका शुगर या खाजगी साखर कारखान्यावर केंद्रीय तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे. विशेषबाब म्हणजे सकाळपासून हि चौकशी सुरु आहे. या पथकाकडून कारखान्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या भागात केंद्रीय सुरक्षा दलाचे पथक तैनात करण्यात आलेले आहे. याबाबत अधिक … Read more