Ahmednagar Crime News : मुलींचे फोटो काढल्यावरून दोन गटात हाणामारी ! १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप
Ahmednagar Crime News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचे मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या कारणातून एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणांना बेदाम मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच तब्बल १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल झाल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील उंबरे गावात गुरुवारी ही हाणामारीची … Read more