अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ने पटकवली छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील सोन्याची गदा !

अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलोच्या सोन्याची गदा सोलापूरचे … Read more

नगरकरांसाठी खुशखबर! अमृत पाणी योजनेचे काम मे अखेर पूर्ण होणार!

Ahmednagar News : केंद्र सरकारच्यावतीने नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या ‘मे’ महिन्याअखेर ही सर्व कामे पूर्ण होऊन दररोज नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जाईल. अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. विळद पंपिंग हाऊस येथे अमृत पाणी योजनेचे पंप व मोटार बसवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. … Read more

मित्राच्या फोनवरून केला भूकंपाचा ‘फेक कॉल’ प्रशासनाची उडाली धांदल

Ahmednagar News : तालुक्‍यातील वरवंडी येथे आता भूकंप झाला असून २० ते २५ जण जागेवर ठार झालेत, तर ५० ते ६० जण गंभीर जखमी झले आहेत. प्रशासनाची ताबडतोब मदत पाठवा, अशी खोटी माहिती प्रशासनाला फोनवरून मिळाल्याने पोलीस प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहुरी … Read more

राज्यातील पहिला ‘पालकमंत्री नियंत्रण कक्ष’ नगरमध्ये!

Ahmednagar News : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर राबविण्यात येणार्‍या उपक्रमांच्या अंमलबजावणी आणि निगराणीच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ पालकमंत्री जिल्हा आदेश व नियंत्रण’ कक्षाची अर्थात गार्डियन मिनिस्टर बॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. मंत्रालयात असणाऱ्या ‘सीएम वॉर रूम’च्या धर्तीवर जिल्हास्तरावर योजनांच्या गतिमान अंमलबजावणी व निगराणीसाठी स्थापन झालेली राज्यातील … Read more

रात्रीच्या अंधारात नाही दिवसाचं घरात घुसले आणि…

Ahmednagar News : शहराजवळ जामखेड महामार्गालगत औटेवाडीतील सप्रेवस्ती येथे भरदुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किसन सप्रे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील अंदाजे ३ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी समीर अभंग … Read more

एक आग आणि काही क्षणातच दुकानांमधील लाखोंचा माल जळून खाक

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कृषी उत्पन्न उपबाजार समिती समोरील पत्र्याच्या गाळ्यांना शनिवारी (दि.8) रात्री अचानक आग लागली. या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. असून दुकानातील सर्व साहित्य जळाल्यामुळे सुमारे सात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सरपंच किरण ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वांबोरी ग्रामपंचायतीचे पाण्याच्या टँकर तात्काळ घटनास्थळी पाठवल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! नायब तहसीलदार मयुर बेरड गृहशाखेत, दिवाण शेवगावला

Ahmednagar News : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार शेवगाव तहसील येथे महसूल नायब तहसीलदारपदी असलेले मयूर बेरड यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेचे नायब तहसीलदारपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर या पदावर कार्यरत असलेले राजू दिवाण यांची शेवगाव तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक सेवा हितार्थ … Read more

चोरट्यांची अनोखी शक्कल, दुकानांच्या लाईट कट करत एटीएममधले 3० लाख केले लंपास

Ahmednagar News : तालुक्‍यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून ३० लाख ६१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणीव्यंकनाथ येथील हे ए.टी.एम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, पोकॉ.व्ही.एम.बडे यांनी भेट दिली. … Read more

Punjabrao Dakh Havaman Andaj : अहमदनगर कर इकडे लक्ष द्या ! ह्या दिवशी येणार पाऊस…वाचा पंजाब डख यांचा हवामान अंदाज

Punjabrao Dakh Havaman Andaj

Punjabrao Dakh Havaman Andaj :- अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे. गुरुवार दि. ६ एप्रिल पूर्वी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काढणीस आलेला कांदा, हरभरा व इतर पिके काढून घ्यावीत, तसेच काढलेली पिके झाकून ठेवावीत, कारण शुक्रवार दि. ७ एप्रिल ते रविवार दि. ९ एप्रिल … Read more

निर्धारित वेळेत निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करा, विखे पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Ahmednagar News

जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३७० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून, या प्रकल्पास सुमारे ५ हजार १७७ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळेल, असा विश्‍वास महसूल, पशूसंवर्धन ब दुग्ध व्यबसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केला. नियोजनबद्ध … Read more

शासन तिजोरीत जिल्ह्याचे दीडशे कोटी : जिल्हाधिकारी सालीमठ

आर्थिक वर्षांचा अखेरचा सूर्यास्त होत असताना शुक्रवरी (दि.३१ मार्च) जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेला १५० कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात जिल्हा महसूल प्रशासनास यश आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या दिशानिर्देशात आणि अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या संचालनात महसूल वसुलीची मोहीम टीम महसूलने अखेर फत्ते झाली आहे. यावर्षी जिल्ह्यासाठी महसुलाचा … Read more

गौतमी पाटीलचा कार्यक्रम ग्रामपंचायतीला पडला भारी, तरुणांनी केलं असं काही…

Gautami Patil : गौतमी पाटील हि सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेली नृत्यांगना बनलेली आहे. विविध ठिकाणी तिचे शोचे आयोजन केले जाते. तिचा शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील मोठी होत असते. मात्र याच गर्दीमुळे देखील काही अनुचित प्रकार देखील घडतात. याचाच प्रत्यय आला तो म्हणजे पारनेरमधील एका ग्रामपंचायतीला. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही तरुण ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यावर … Read more

कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागावे : आ. राजळे

Ahmednagar News : आगामी वर्षभराचा काळ निवडणुकांचा असणार आहे, त्यामुळे या निवडणुकात कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांविषयी मनामध्ये मान, सन्मानाचा राग, लोभ न ठेवता बाजार समितीची निवडणूक जिंकून बाजार समितीचा आदर्शवत असा कारभार राज्याला दाखवून द्यायचा आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधून निवडणुकीच्या कामाला कार्यकत्यांनी लागावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

Ahmednagar News : मंगरूळ बु. ( शेवगाव) येथील मंगरूळ बु. ते वाडगाव रस्त्यावरील रात्रीच्या वेळी शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग व ग्रामस्थांच्या सतर्कतेने ‘सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मंगरूळ बु. येथील शेतकरी सावळेराम विघ्ने यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. संबंधित शेतकरी सकाळी शेतात गेल्यानंतर बिबट्या बिहिरीत पडल्याचे लक्षात … Read more

टेम्पो उलटल्याने दोघे जखमी, या ठिकाणी घडली घटना

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्‍यातील कोल्हार घाट येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता नगरकडून चिचोंडी शिराळकडे येत असलेल्या टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने जोराची धडक दिल्याने पुढचा टेम्पो सरळ दरीत जाऊन कोसळा. या अपघातामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. टेम्पो दरीत जाऊन पडल्याने या टेम्पोचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. या टेम्पोतील धारवाडी ता. पाथर्डी येथील … Read more

व्यावसायिकाला मारहाण करून रोकड लांबवली, नगर शहरातील या ठिकाणी घडली घटना

Ahmednagar Crime News : पहाटे दुचाकीवरून मार्केटयार्डकडे निघालेल्या एका व्यावसायिकाला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांच्याकडील ७० हजार रूपयांची रोख रक्‍कम लंपास केल्याची घटना सुर्यानगर भागात घडली. या मारहाणीत व्यावसायिक किशोर दिनकर पालवे (वय ३९, रा. सुर्यानगर, अभियंता कॉलनी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, … Read more

तरुणाला मारहाण करत रोख रकमेसह 60 हजारांचा ऐवज लंपास

Ahmednagar Crime News : तालुक्‍यातील काष्टी येथील प्रताप अरुणराव भोर या तरुणाला चारजणांनी जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून गळ्यातील दोन तोळा वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैनसह खिशातील ४ हजार ७०० रुपयांची रोख रक्‍कम चोरुन नेला. या प्रकरणी वैभव सुभाष चौधरी (रा.चौधरी मळा, साई मदने रा.काष्टी) यांच्यासह दोन अनोळखी इसमावर प्रताप भोर यांच्या … Read more

सहा गावठी कट्ट्यासह 12 जीवनात काडतुसे पोलिसांकडून हस्तगत

Ahmednagar Crime News : सोनई; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगाव- चांदा रोडवर सहा गावठी कट्टे ब १२ जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश … Read more