पारनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस वाळू माफियांवर कारवाई करण्याची अन्याय निवारण समितीची मागणी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली होऊनही अवैध वाळूउपसा काही केल्या थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तर पारनेर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असताना, अवैध वाळू उपशावर कारवाई होईल … Read more

खेळताना विहिरीत पडल्याने मुलीचा मृत्यू..!

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-    एका १३ वर्षीय मुलीचा खेळता-खेळता विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी शहरातील दुले चांदगाव रोडवरील बालवे वस्तीवर काल सायंकाळी घडली. याबाबत अधिक माहिती अशी, सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान सदरील मुलगी खेळत असतांना सुमारे सात ते आठ परस असणाऱ्या विहिरीत पडली होती. नातेवाईकांना घटना कळताच मोठी धावाधाव … Read more

धक्कादायक : भर दुपारी घरात घुसून विवाहितेवर अत्याचार आरोपी जेरबंद; ‘या’ ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दुपारच्या वेळी घरात काम करत असलेल्या एका विवाहितेवर घरात घुसून एकाने अत्याचार केला. तसेच तू माझ्या शिवाय इतर कोणाशी संबध ठेवले तर तुला जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी नमूद केले आहे … Read more

आज ७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६६२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार २९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

काय सांगता…! आमदार लंके यांना पक्षाकडून मोठी संधी मिळणार…?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी कोवीड सेंटर सुरु करून हजारो लोकांचे प्राण वाचवत अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचवले . आ. लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्जवल आहे . राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोकांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आ. लंके यांनामोठी संधी मिळणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेलमध्ये वेटरचा खून,एकच खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गा लगत असलेल्या हाॅटेल साक्षी येथे आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा सोनू छत्री या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली. सोनू छत्री याच्या डोक्यात लोखंडी टामी मारून डोक्याचा चेंदामेंदा करत निर्घृण खूण केल्याचे स्पष्ट … Read more

जामखेडची नगरपरिषद निवडणूक ‘हा’ पक्ष स्वबळावर लढविणार

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातूनच राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. आगामी जामखेडची नगरपरिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार आहे, अशी माहिती पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळे यांनी दिली. नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जामखेड येथे शनिवारी दुपारी बैठक झाली. यावेळी इच्छुक उमेदवार, नेते, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 662 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

राज्यात चमत्कार होवू शकतो; विखे पाटलांचे सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विखेंच्या या वक्तव्यामुळे राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी आ. विखे पाटील नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी विखे पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया … Read more

गणपती विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- शहरातील घरगुती गणपती बापाच्या रविवारी (दि.१९) होणाऱ्या विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनाप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर आणण्यापूर्वी घरीच आरती करावी. त्यानंतर संकलन … Read more

एसटी बसला धडकून नुकसान करणाऱ्या ढंपर चालकावर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- अविचाराने व हयगयीने ढंपर चालवून एसटी बसचे नुकसान करणाऱ्या ढंपर चालकांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नगर-मनमाड राज्य महामार्गावरील गणेगाव फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी अपघाताची ही घटना घडली. एमएच १७ बीवाय ५६५७ क्रमांकाचा ढंपर-गणेगाव फाट्यावरून नगर-मनमाड राज्य महामार्गावर येत असताना एमएच १४ बीटी ०७०१ क्रमांकाच्या एसटी बसला धडकला. या … Read more

रोहित पवार हे केवळ ‘WhatsApp’ आमदार ! काम कमी आणि प्रसिद्धी जास्त …

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  आमदार रोहित पवार हे WhatsApp आमदार आहेत. काम कमी आणि प्रसिद्धी जास्त करत आहे, तसेच पाण्यासाठी कायम सापत्नभावाची वागणूक राष्ट्रवादी काँग्रेस सरकारकडून जामखेडकरांना मिळाली आहे, असा आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे. तर १६ वर्षानंतर निधी प्राप्त झाल्यानंतर भूतवडा जोड तलावाचे काम मी पूर्ण केले आहे. … Read more

पालकमंत्री जिल्ह्यात फक्त झेंडा फडकावयाला येतात !

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  पंधरा दिवसापूर्वी ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु पालकमंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला वेळ नाही. नुकसानग्रस्तांना भरपाई दिलेली नाही. पालकमंत्री जिल्ह्यात फक्त झेंडा फडकला येतात व बैठका घेऊन निघून जातात, अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून समर्थ बूथ अभियान, किसान … Read more

प्रगतशील शेतकरी लक्ष्मण जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ जाधव (वय 97) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, चार भाऊ, तीन बहिणी, पुतणे असा परिवार आहे. जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी म्हणून ते सर्वांना परिचित होते. निमगाव वाघा येथील दुध डेअरी … Read more

आज ७६१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २५ हजार ५८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कोरोनाची गच्छंती… नगर तालुक्यातील ६४ गावे झाली कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले. कठोर निर्बंध लावण्यात आले. मात्र नागरिकांची सतर्कता व प्रशासनाचे योग्य नियोजनामुळे आता कोरोना जिल्ह्यातून पायउतार होऊ लागला आहे. यातच नगर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येऊ लागली आहे. नांगर तालुक्यातील ११० गावांपैकी ६४ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 706 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा आंदोलन करू

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पिके वाया गेली होती. यामुळे बळीराजा मोठा हवालदिल झाला होता. यातच या पावसाचा सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे अतिवृष्टी, मुसळधार … Read more