कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा खळबळ उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा खळबळ उडाली असून भाजपाचे नेते तथा कर्जत पालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे कर्जत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली … Read more

‘हे’ कसले शेतकऱ्यांचे कैवारी ; हे सरकार खरे शेतकरीविरोधी …

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी नगरचे पालमंत्री हसन मुश्रीफ काल पाथर्डी-शेवगावमध्ये येणार होते. त्यामुळे सरकारकडुन काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. पण अचानक मुश्रीफांचा दौरा रद्द झाला आणि बळीराजाच्या नशीबाने पुन्हा माती खाल्ली. नुकसान पाहुन गेले .पंचनामे झाले पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात … Read more

‘आम्ही’ जर त्यांच्या व्यवसाया विषयी बोललो तर ते तुरुंगात दिसतील.

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- ‘आम्ही’ जर विरोधकांच्या व्यवसाया विषयी बोललो तर ते तुरुंगात दिसतील. खडी क्रेशरची ते सरकारला किती रॉयल्टी भरतात व किती भरत नाही हे आम्हाला माहिती आहे. जर आम्ही हे जनतेसमोर आणले तर त्यांना जेलमध्ये जायची वेळ येईल, असा टोला जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना नाव न घेता लगावला … Read more

जुगार अड्ड्यावर छापा टाकून 15 जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- उसाच्या शेतामध्ये एक छोटी झोपडी तयार करून त्यामध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर जामखेड पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान घटनास्थळाहून १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी १ लाख ६ हजारांची रोकड, एक कार, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे … Read more

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा..?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात विवाहितेचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा तर त्यास मदत केल्याप्रकरणी सासू-सासरे आणि नणंदेला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील अच्युत बास्कर काळे (२६) याचे सुनीता सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर … Read more

राष्ट्रवादीकडून पाणीप्रश्नाबाबत कर्जत जामखेडला कायम सापत्न वागणूक….?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कर्जत जामखेडला पाण्याच्या प्रश्रासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. हा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे याप्रश्रावर विद्यमान लोकप्रतिनिधीला बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नसल्याने ते याप्रश्नी स्वत: बोलायला टाळत आहेत. अशी टीका प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवारांचे नाव न घेता केली. भूतवडा तलावासह जोडतलाव पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने … Read more

Ahmednagar News : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा..

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात विवाहितेचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा तर त्यास मदत केल्याप्रकरणी सासू-सासरे आणि नणंदेला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील अच्युत बास्कर काळे (२६) याचे सुनीता सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर … Read more

काहीतरी गडबड आहे; राज्यातील सरकार कधीही कोसळणार…?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- काहीतरी गडबड सुरू असल्याने राज्यातील सरकार कोणत्याहीक्षणी पडू शकते, असा गौप्यस्फोट माजी जलसंधारणमंत्री व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री राम शिंदे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ८२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगावमध्ये 47 गावांत शेती आणि पिकांचे सुमारे साडे सात कोटींचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा प्रशसनाने राज्याचे कृषी आयुक्त यांना पाठविला आहे. दरम्यान तालुक्यांत शेती, पिकांचे, पशु धनासोबतच घरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी आधीच 14 … Read more

युवकांनो, तुम्ही अशा भानगडीत पडूच नका, ‘या’ पोलीस निरीक्षकांनी केले भावनिक आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- ‘प्रेम आणि ‘शारिरीक आकर्षण’ यात वाहत चाललेल्या युवा वर्गाचे खूप मोठे नुकसान होत आहे. प्रसंगी युवक टोकाची भूमिका घेत आपल्या स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत करताना दिसत आहेत.ज्या वयात या अनावश्यक बाबींना फाटा देत आपले ध्येय पुर्ण करण्याकडे लक्ष देण्याऐवजी प्रेम व शारीरिक अकर्षणात गुरफटून जात आहे. मित्रांच्या नादाने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 830 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आदिवासींच्या जमीनी बळकाविणार्‍या वांगदरीच्या माजी सरपंचवर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  आदिवासींच्या जमीनी बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍या वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथील माजी सरपंचवर कारवाई होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने गावातील आदिवासी बांधवांनी काळी आई मुक्तीसंग्राम जारी केला आहे. माजी सरपंचाचा राजकीय वरदहस्त असल्याने आदिवासी समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री, महसुलमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसाला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या ट्रकवर जिल्हा गौण खनिज पथकाने कारवाई केली. पकडलेला ट्रक नदीपात्रात खचल्याने श्रीगोंदे महसूल विभाग व पोलिसांच्या ताब्यात दिला. परंतु वाळूतस्कराने गाडीत बसलेल्या तलाठी व होमगार्डला शिवीगाळी, … Read more

बिग ब्रेकिंग : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर, अध्यक्षपदी ‘या’ आमदारांची निवड !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची निवड  झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.  यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षदी जगदीश … Read more

कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू तस्करांकडून धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज ते देऊळगाव येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने कारवाईसाठी गेलेले तलाठी सचिन प्रभाकर बळी व होमगार्ड अक्षय काळे यांना वाळू तस्करांकडून धक्काबुक्की करण्यात आले असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळू तस्करी बाबत माहिती समजताच तलाठी बळी व … Read more

एकाच रात्री दोन घरे फोडून चोरटयांनी सोन्या – चांदीचा ऐवज लांबविला

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. कायद्याचा धाक उरला नसल्याने चोरट्यांनी देखील हिंमत वाढली असून एकच रात्री अनेक ठिकाणी चोरटे अगदी पद्धतशीरपणे हात साफ करत आहे. नुकतेची अशीच एक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथील आगवण स्थळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीपात्रात आढळून आले महिलेचे प्रेत

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यातील सिद्धटेक मधील भीमा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान याबाबतची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली. माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक माहिती अशी कि, भीमा नदीच्या पात्रात 60 ते 65 वय वर्ष असलेल्या महिलेची डेडबॉडी सापडली … Read more