सैन्यदलातील भरतीसाठी बनावट दाखले व निकालपत्रे देणाऱ्या टोळी जेरबंद
अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- सैन्यदलातील भरतीसाठी शाळेचे बनावट दाखले व निकालपत्रे तयार करुन देणारी टोळी पाथर्डी येथे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाल शेवगाव उपविभागीय पो.अ. सुदर्शन मुंढे, स्थागुशा पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने ही कारवाई केली … Read more