अरे अरे..!देवीच्या दर्शनासाठी जाणारे दोन चिमूकले नदीत बुडाले एकाला वाचवले मात्र एकाच दुर्दैवी मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील देवीच्या दर्शनासाठी नदीतून जाणारे दोन भावंडे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. दुसरा भाऊ प्रदीप सुभाष डाके (वय १४) वर्षे रा. सुसरे हा हाण्यात बुडून मृत्यू पावला. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्यादरम्यान ही घटना घडली. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात … Read more