इसळक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जंतुनाशक फवारणी
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- इसळक ता.नगर ग्रामपंचायत च्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना म्हणून गावामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. गावामध्ये जंतुनाशक फवारणी करत असताना लोकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. गावातील मंदिर परिसर, सार्वजनिक जागा,सर्वत्र रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच बाबासाहेब गेरंगे उपसरपंच बापू शिंदे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश गेरंगे, शिवाजी खामकर, विजय खामकर, योगेश … Read more