आ. निलेश लंके यांनी केला भांडाफोड
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेतमजुराच्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घराच्या जागी मोठा बंगला असल्याचा खोटा अहवाल देऊन त्या गरिबाने सादर केलेले श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचे प्रकरण नामंजूर करण्याचा प्रताप नगर तालुक्यातील चासच्या मंडल अधिकार्याने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आ. निलेश लंके यांनीच थेट त्या गरीब शेतमजुराच्या घराची पाहणी करून भांडाफोड करत तहसीलदार उमेश … Read more








