कोरोनामुळे चिकन झाले इतके स्वस्त …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोरोनामुळेे कुक्कुटपालनाला लागलेले अफवांचे ग्रहण अधिकच गडद झाले आहे. मांसाहाराने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्यानंतर चिकनचे कोसळणारे दर सावरलेले नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन व त्या संलग्न शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. करोनाचा प्रभावामुळे राज्यात चिकनची मागणी घटली. नगर जिल्ह्यातील चिकन विक्रीचा दर 50 रुपयांनी कमी झाला आहे. करोनाच्या अफेवेमुळे राज्यात … Read more

आमदार नसल्याचे दुःख नसून जनता हीच आमचा देव धर्म

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके हे चार वेळा आमदार तर दोन वेळा खासदार राहिले. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची राज्याला वेगळी ओळख होती. शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावून मोठया कष्टाने त्यांनी नगरचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर नेले, त्यामुळे बाजार समितीचे नामांतर कुठल्याही राजकीय हेतूने केले नसल्याचा टोला माजी मंत्री … Read more

श्रीगोंदा तालुका भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर 

श्रीगोंदा : भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ७ उपाध्यक्ष, ७ सरचिटणीस, ७ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ३ कार्यालयीन चिटणीस, १ प्रसिद्धी प्रमुख,   विविध आघाड्याचे  अध्यक्ष, २२ कार्यकारणी सदस्य असा एकूण १८५ जणांची समावेश असल्याची माहिती तालुकाध्यक्ष  संदीप नागवडे यांनी दिली. यामध्ये सर्वच नव्या – जुन्याचा मेळ घालून काहींना पुन्हा संधी … Read more

संविधानाच्या रक्षणासाठी जागरूक नागरिकांची गरज : सुधीर तांबे

अहमदनगर :- केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याची कोणतीही आवश्यकता नसताना देशभर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यामुळे धार्मिक द्वेष वाढीस लागून देशाचे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ शकते, असे मत आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.  इसळक ( ता. नगर) येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना … Read more

विखे-पाटील लवकरच महाविकास आघाडीत – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  : विखे-पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहेत. ते लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसतील,  जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. विशेष म्हणजे  या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे खासदार सुजय विखे उपस्थित होते. त्यांनी या विधानवर फक्त स्मितहास्य केले. नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाणार … Read more

कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी ‘त्या’ पोलिसांना नोटिसा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्युप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेतील १० ते १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच गिरवले यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे. केडगाव दुहेरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: वाळू तस्करांकडून महिला तहसीलदारावर हल्ल्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा: वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी निघालेल्या शिरूरच्या महिला तहसीलदार एल.डी.शेख यांच्यावर पाळत ठेऊन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.  या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी एकाला शिरूर पोलिसांनी तर दुसर्‍याला गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. अशोक सहादू वाखारे (रा.वाखारवाडी, हिंगणी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर),स्वप्नील साहेबराव जाधव ( रामलिंग, शिरूर … Read more

कॅन्सर असणाऱ्यांसाठी खुशखबर, सुरभि हॉस्पिटल मध्ये मिळणार मार्गदर्शन

अहमदनगर : सुरभि हॉस्पिटल तर्फे  कॅन्सर उपचार आणि तपासणी शिबीर डॉ तुषार मुळे मेडिकल आंकोलॉगिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली 23 फेब्रवारी रोजी 10 ते सायंकाळी 5 या वेळात  सुरभि हॉस्पिटल, गुलमोहोर रोड अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले  आहे. या शिबिरामध्ये सर्व कॅन्सर संबंधी उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. या मुले जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रिकेत नाव न टाकल्याने तलवारीने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगर तालुक्यातील माळवाडी शिरढोण गावात असलेल्या श्री महादेव मंदिरात सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या आमचे नावे असलेल्या पत्रिका का वाटल्या नाही तसेच नवीन छापलेल्या सप्ताह कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमची नावे का टाकली नाही. असे म्हणत रामदास छबुराव वाघ , वय ६५ , जगदिश रामदास वाघ , सुनील … Read more

दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  येथील टिळक रोडवरील संकेत गार्डनजवळ एकास मारहाण करण्यात आल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. ओंकार महेश बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. संतोष चव्हाण, राहुल सोळंके, नितीन बल्लाळ व अन्य एका जणाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. फिर्यादीस काहीही कारण नसताना … Read more

घर फोडून २० हजारांचा ऐवज लंपास

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर तालुक्यातील देहरे गावात घरफोडीची घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. घरातील 20 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, 1500 रुपये असा एकूण 20 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. निशा रामराव हापसे यांनी फिर्याद दाखल केली. हापसे यांच्या दरवाजाचा कडिकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला व सदरील ऐवज … Read more

आई आणि मुलास मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्यातील साकत शिवारात आई व मुलास मारहाण झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. छाया सोपान पवार यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अजिनाथ राजू पवार, राहुल राजू पवार, राजू मौला पवार (सर्व रा. साकत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे त्यांच्या … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी – शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी आहेत. आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजणे गरजेचे आहे. यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. बाजार समितीच्या आवारामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला टेम्पो मालक-चालक संघटनेच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली … Read more

कुऱ्हाडीने मारहाण करून जीव मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बालवड येथे एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. गोरख रंगनाथ माने (वय 65) यांनी फिर्याद दिली. मच्छिंद्र रंगनाथ माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एका भावाने दुसऱ्या भावास मारहाण केली. माझ्या शेतातील कडब्याचा ट्रक का अडविला, तुला जास्त झाले आहे काय असे म्हणत … Read more

आई-मुलास मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर तालुक्यातील साकत शिवारात आई व मुलास मारहाण झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. छाया सोपान पवार यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यानुसार अजिनाथ राजू पवार, राहुल राजू पवार, राजू मौला पवार (सर्व रा. साकत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे … Read more

महाविकास आघाडी विरोधात राजू शेट्टी रस्त्यावर उतरणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  जामखेड :राज़्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करून सत्ता हस्तगत केली. मात्र, या सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम केले ज़ात असून, हे सरकार फसवे आहे. या सरकारने दोन लाख रुपये कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून, या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून … Read more

मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे … Read more

अहमदनगर बाजार भाव : 19 फेब्रुवारी 2020 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो १०० -५००, वांगी ३०० – ८००, फ्लावर ४०० – १०००, कोबी १०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ३५०० – ८०००, घोसाळे १००० – १२००, दोडका ८०० – २५००, कारले १८०० – २५००, भेंडी १००० – २५००, … Read more