अभिमानास्पद : उसतोड कामगाराच्या मुलीने 450 फूट सुळका सर करून तिरंगा फडकवत दिली भारत मातेला सलामी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी व ऊसतोड कामगाराची मुलगी गिर्यारोहक कुमारी अर्चना बारकू गडदे हिने 26 जानेवारीला ठाणे जिल्ह्यातील जीवधन किल्ल्याच्या शेजारी व नाणेघाट येथे असणारा वानरलिंगी हा 450 फूट असणारा सुळका सर करून वर राष्ट्रगीत गाऊन तिरंगा फडकवत भारत मातेला सलामी दिली. तर 27 जानेवारीला नानाचा अंगठा सर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अन्नातून विषबाधा झाल्याने बालकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली.  याबाबत समजलेली माहिती अशी की संभाजी बाबासाहेब ठोंबरे हे चिचोंडी पाटील येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत. बुधवारी रात्री घरातील जेवणामुळे संभाजी यांना व त्यांची पत्नी शुभांगी ठोंबरे तसेच मुलगा सम्राट ठोंबरे (वय- साडेतीन वर्ष) या तिघांना जेवणानंतर … Read more

बस झाले आता मी उपोषणालाच बसतो !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याची जागा हस्तांतरित करताना नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीने काही नवीन नियम घातले आहेत. त्या माध्यमातून ते उड्डाणपुलाच्या कामात नाहक आडकाठी घालत आहेत.  जर त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर मी खासदार या नात्याने थेट दिल्ली येथील त्याच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.  … Read more

श्रीगोंद्यात लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका नराधमाणे एका 19 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येळपणे येथील धनंजय गायकवाड या नराधमाने एका 19 वर्षीय तरूणाला लग्नाचे आमिष दाखवून  पळवून नेऊन कारेगाव येथे खोली भाड्याने घेऊन … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील दोघाना झाली अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : पोलिसांना माहिती दिल्याच्या रागातून श्रीगोंदा तालुक्यातील हस्तीमल चाफ्या काळे (वय ७० वर्षे रा.कुकडी कारखाना शिवार, पिंपळगाव पिसा) यांचा पाच जणांनी मारहाण करून खून केला होता. यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. This Story First Publish on Ahmednagarlive24.com® No1 News Network Of Ahmednagar™ जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

जिल्हा परिषदेच्या मूळ बजेटमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : जिल्हा परिषदेचे मूळ बजेट २८ कोटींचे असून, आगामी काळात त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कृषीपूरक दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांसाठी अधिक तरतूद करण्याचा प्रयत्न राहिल. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अर्थ व पशुसंवर्धन समितीचे नवनिर्वाचित सभापती सुनील गडाख यांनी व्यक्त केले.सभापती सुनिल … Read more

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करा – ना. प्राजक्त तनपुरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी : चालूवर्षी पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे. तसेच मुळा धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्याकरिता विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना ना. प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.ना. तनपुरे यांनी राहुरी, अहमदनगर, पाथर्डी तालुक्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त … Read more

या कारणामुळे जिल्हा बँक निवडणुका तीन महिने लांबणीवर!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर: निवडणुकीच्या व्यापात सहकार निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी व्यस्त राहाणे क्रमप्राप्त असल्याने त्याचा परिणाम महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीवर होणे सहाजिक आहे. हे लक्षात घेऊन जानेवारी ते जूनदरम्यान प्रस्तावित असलेल्या जिल्हा बँका व सोसायटींच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (दि. २७) उशिरा जारी करण्यात आला आहे. … Read more

शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवत १० लाखांची फसवणूक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : शिक्षकाची नोकरी देतो, शासनाची ऑर्डर देतो, असे सांगून एकाची १० लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. दीपक बापूसाहेब पवार (रा.वाकडी, ता.पाथर्डी) यांनी याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सुभाष बन्सी साळवे, अनिता सुभाष साळवे, अनिल तुळशीराम शिंदे, मंगल अनिल शिंदे, राजू बन्सी साळवे, संजय बन्सी साळवे … Read more

बेशिस्त वाहनचालकांना दणका !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीगोंदा : रस्त्यावर विचित्र प्रकारे वाहन चालवणे, महाविद्यालय परिसरात गोंधळ घालणारे, रस्त्यात आडवीतिडवी वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी नुकतीच मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी शहरातील पेडगाव चौकात दिवसभर बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना चांगलाच दणका दिला. पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरात चांगलीच चर्चा रंगली तयाचसोबत नियम मोडणाऱ्यांनी मात्र … Read more

इसळकच्या ग्रामसभेत नागरिकत्व कायद्याविरोधात ठराव, द हिंदू वर्तमानपत्राने घेतली दखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- देशभरात बहुचर्चित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रान पेटलेले आहे. सीएए, एनपीआर, एनआरसी आदी मुद्यांवर देशात विरोध तीव्र होत आहे. आंदोलने, मोर्चे, निषेध सभांचे शहरी भागातील हे लोन आता ग्रामीण भागात पसरत आहे.  इसळक (ता. नगर) येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत या कायद्याविरोधात ठराव घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी … Read more

अडचणीच्या काळात माजी मंत्री पकंजा मुंडे यांना साथ देणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ पाथर्डी :- विकास कामांसाठी आम्ही सदैवं कटिबद्ध आहोत. मागील पाच वषांर्त माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून निधी सहज उपलब्ध होत होता.  भौगोलिक दृष्टया विचार केल्यास जिल्ह्यात जलसंधारणाची सर्वाधिक कामे पाथर्डी -शेवगाव तालुक्यात झाली आहेत, कामात शासन असेलच त्याचबरोबर जनकल्याण, पाणी फाउंडेशन ,लोकसहभाग आदी माध्यमातून परिसरात मोठे काम झाले, विकास निधीसाठी … Read more

अल्पवयीन युवतीस पळवणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ कर्जत: अल्पवयीन युवतीस पळवून नेणारा तरूण गस्तीवरील पोलिसांनी सोमवारी रात्री पकडला. उपनिरीक्षक अमरजीत मोरे, वाहनचालक हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे, कॉन्स्टेबल अमोल मरकड हे रात्री गस्त घालत होते.  पहाटे ४.३० च्या सुमारास योगेश मारुती बेद्रे (पुनवर, ता. करमाळा) हा युवक दुचाकीवर अल्पवयीन युवतीस घेऊन जाताना दिसला. संशय आल्याने विचारपूस केली असता तो खोटे … Read more

दगड मारून दात पाडला आरोपीला झाली ही शिक्षा

  शेवगाव:  तालुक्यातील  भावी निमगाव येथील बाळासाहेब दत्तात्रय मरकड याला दगड मारून दात पाडल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा व शंभर रुपये दंड अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावली. २६ मे २०१४ रोजी रेवणनाथ दत्तात्रय मरकड यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी व त्याची पत्नी ट्रॅक्टर भाड्याने लावून शेतीची मशागत करत असताना बाळासाहेब मरकड याने अडथळा निर्माण … Read more

वाळकी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गणवेश वाटप

अहमदनगर- नगर तालुका वाळकी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बाबुर्डी घुमट येथील साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मा सरपंच बलभीम मोरे यांच्या वतीने होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांनाशाळेचे गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य सुभाष बनकर, श्रीराम गोलांडे, भागचंद कोकाटे, सुनील कोठुळे, काकासाहेब देशमुख, अभयकुमार चव्हाण, एकनाथ कासार, अरुण कदम, … Read more

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले तोपर्यंत आमची नाराजी कायमच राहील…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आमचा पराभव झाल्यानंतर जी वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली, त्यावर आम्ही ठाम आहोत. पराभवबद्दल पुरावे घ्या व उदाहरण द्या असे विखे यांनी वक्तव्य केले होते. पण आम्ही त्याच वेळेला एक ना अनेक उदाहरणे दिली आहेत. पराभवाच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आजी-माजी तिन्ही आमदारांची चौकशी झाली आहे, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून तीन जिल्ह्यांची निर्मिती

मुंबई : मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्तावच मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 2018 मध्ये नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे ऋण विसरता येणार नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मागील पाच वर्षांत पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागासाठी सर्वाधिक निधी आणला. त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाही, असे पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड यांनी सांगितले. चिचोंडी शिराळ ग्रामपंचायतीतर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अलका शिवाजी कर्डिले होत्या. पं. स. उपसभापती मनीषा वायकर, सदस्य … Read more