Ahmednagar News : अवकाळी पावसाचा तडाखा
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर परीसरात (दि.२९) दुपारी चार वाजता अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे गहु, कांदा, उन्हाळी बाजरी, ऊस तसेच फळबागमध्ये चिंच, संत्रा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊसासोबत वारा खूप होता. काही शेतामध्ये शेतकऱ्यांची गहू काढणी चालू आहे. तसेच शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढणीला आला … Read more