टेम्पो चालकाच्या दारूने घेतला दोघांच्या जीवाचा घोट…

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ एका टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या घटनेत तालुक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली. विलास भानुदास चव्हाण व गोरख गायकवाड असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील दोन तरूण दुचाकीवरून … Read more

आज ६३३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पोलीस बंदोबस्तात ‘ या’ शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी नगरपरिषद प्रशासनाने आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी पोलिस बंदोबस्तामध्ये धडाकेबाज कारवाई करत शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. नगरपरिषदच्या या कारवाईचे आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र अगोदर शहरातील धन दांडग्यांचे पक्के अतिक्रमण काढा. अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आलाय. राहुरी … Read more

आयशर व दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ आयशर टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या घटनेत तालूक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना दिनांक २३ सप्टेंबर रोजी सव्वादोन वाजे दरम्यान घडली. घटनेनंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाला पाठलाग करुन पकडण्यात आले. या घटने बाबत समजलेली माहिती … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

९ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाणी योजनेतून गावाला दूषित पाणी पुरवठा

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील २० हजार लोकसंख्या असलेल्या टाकळीमियाॅ गावात शासनाने ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित झाली असुन हि योजना पूर्णत असफल झाली असुन संपुर्ण गावाला पिण्यासाठी दुषित पाणी होत असुन मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यामुळे जीवन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २८ हजार ५८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

जीएनजी पाईपलाईन खोदकाम करतांना कामगाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  कोल्हार खुर्द हायवे रस्त्यावर सी.एन.जी.पाईपलाईनचे खोदकाम करता असतांना एका कामगाराचा मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी होवून संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, जिल्हा सचिव … Read more

आरपीआय आठवले गट ‘या’ मागणीसाठी करणार नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील नवीन रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य पुरवठा मिळणे तसेच गरजूंना अर्थ सहाय्य योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन 28 सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आलाय. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील … Read more

राहुरीची माहेवाशीन तुळजाभवानीची पालखी तुळजापूरला रवाना

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत, आदिशक्ती अर्थात राहुरीची माहेरवाशीन आई तुळजाभवानी देवीची पालखी दिनांक २१ सप्टेंबर रोजी अरूणसाहेब तनपूरे यांनी सपत्नीक आरती केली. त्यानंतर पालखीला पुष्पहारांनी सजवलेल्या वाहनातून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार तुळजापुरकडे रवाना करण्यात आले. सालाबाद प्रमाणे काही दिवसांपूर्वी पालखीचा दांडा तुळजापुर येथून राहुरी येथे आला. त्यानंतर राहुरी … Read more

सीएनजी गँस लाईनच्या कामावर मजुराचा मृत्यू , ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्यासाठी आरपीआय आंबेडकर गट करणार आंदोलन!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-मनमाड महामार्गा लगत चिंचोली फाटा ता.राहुरी येथे सी.एन.जी गँस पाईप लाईनचे खोदकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली उत्तर प्रदेश मधील तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबधित ठेकेदार व सुपरवायझरवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ३० सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडु असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 848 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पशुपालकांच्या चिंतेत भर ! जनावरांना होतोय ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून लाळ्या-खुरकूत आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. यामुळे अनेक जनावरे देखील दगावली आहे. यातच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना या आजराने ग्रासले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या-खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण … Read more

वाळू तस्करांची मुजोरी; महिला तलाठ्यास केली शिवीगाळ

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात वाळू तस्करी वाढू लागली आहे. आणि दिवसेंदिवस या वाळू तस्करांचा धुडगूस देखील वाढू लागला आहे. कायद्याला पायदळी तुडवत हे तस्कर खुलेआम आपला व्यवसाय चालवत आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा देखील यांना धाक उरलेला नाही आहे. अशीच काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

वाळू तस्कराने महिला तलाठीचा केला विनयभंग, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथिल प्रवरा नदी पाञातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसापुर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरु झाला का ? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका महिला कामगार तलाठीस अश्लिल शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न असे वर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू तस्करावर राहुरी पोलीस ठाण्यात … Read more

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने केले ५ गावठी दारू अड्डे उध्वस्त

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथील ५ अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाने छापा टाकून २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आज दि. २१ सप्टेंबर रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत … Read more

लाळ्या खुरकूत आजाराने चार गायी दगावल्याने पशुपालकांत घबराट

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाल्याने चार गाई दगावल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आंबी येथील चारी नं. ०१ वरील भावेश तागड, नितीन मतमोल यांच्या दोन दुभत्या जर्सी गाई व … Read more