अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 758 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

१५ वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  राहुरी येथील तिळापूर येथील रस्त्याचे काम 15 दिवसात मार्गी न लागल्यास रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राहुरी व श्रीरामपूर येथील महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राहुरी विधानसभा मतदार संघातील 32 गावांपैकी तिळापूर हे शेवटचे गाव आहे. मुळा-प्रवरा नदीच्या संगमावरती तिळापूर ह्या गावात पुरातन … Read more

Ahmednagar News : रस्त्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामाऱ्या, १५ जणांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील डिग्रस येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटात गज, लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. या बाबत परस्पर विरोधात दोन्ही तब्बल १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सुलभा दिपक कदम राहणार डिग्रस यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १२ … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ३३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या त्या पोलिसाचे निलंबन करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या राहुरी येथील पोलीस कर्मचारी व त्याच्या मुलाकडून स्वत:च्या व कुटुंबीयांच्या जीवितास धोका असून, सदर कर्मचारी पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पिस्तोलचा धाक दाखवित असल्याने त्याचे निलंबन करण्याची मागणी तक्रारदार विजय वाघ यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर सदर पोलिसाचे कुटुंबीय पोलीस वाहनचे घरगुती कामासाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 953 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 619 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

मुसळधार पावसामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरण ‘इतके’ टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई, कोतूळ भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. व यामुळेच मुळा धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. पाण्याची आवक सुरू असल्याने आज सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 22800 दलघफूच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे.यामुळे मुळा धरण 88 टक्के भरले आहे. गेल्या काही … Read more

राहुरीत ना. प्राजक्त तनपुरे यांची कार्यकर्त्यांनी केली पेढेतूला

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहरातील तनपुरे वाडी रोड परिसरातील गिरगुणे मळा येथील शिव चिदंबर मंदिर येथे राज्याचे ऊर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार 12 सप्टेंबर रोजी पेढेतूला करण्यात आली. शिवचिदंबर मंदिरात वजन काट्याच्या एका बाजूला ना.प्राजक्त तनपुरे तर दुसऱ्या बाजूत ना. तनपुरे यांच्या वजनाइतके पेढे ठेऊन पेढेतूला करण्यात आली. … Read more

कांदा व्यापाऱ्याचा परवाना रद्द करा, शेतकऱ्यांसह मनसेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राहुरी मधील वर्धमान ट्रेडिंग कंपनी मधील व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले असता आज पर्यंत ह्या व्यापाऱ्याने किती तरी गरीब शेतकऱयांची फसवणूक केली असेल अगोदरच शेतकरी अनेक संकटाशी लढून जगत आहे त्यात आशा व्यपाऱ्यांकडून होणारी लूट म्हणजे टाळू वरचं लोणी खाण्यासारखी गत आहे.आशा भ्रष्ट व्यापारीवर चाप बसवण्यात यावा … Read more

Ahmednagar News : मंदिरावरील ६ किलो वजनाच्या कलशाची चोरी !

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदीतीरावर असलेल्या सिद्धीबाबा मंदिर परिसरात असलेल्या जानाई आणि कासाई मंदिर अशा दोन मंदिरावरील प्रत्येकी 3 किलो याप्रमाणे सहा किलो वजनाचे दोन कलश अज्ञात चोरटयांनी दि 10 सप्टेंबर च्या रात्री चोरीला गेल्याची घटना घडली आहे गेल्या महिनाभरात मंदिरातील चोरीची ही दुसरी घटना असल्याने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 719 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याने त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- अतिक्रमित जागेवरील टपरीच्या वादातून दाखल झालेल्या अॅट्रासिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष िकसन चव्हाण यांचे नेतृत्वाखाली कुकाण्यात रास्ता रोको केले. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी हरीष चक्रनारायण रा नेवासे ,िकसन जगन्नाथ चव्हाण रा. शेवगाव, सुरेश गोपीनाथ आढागळे … Read more

Mula dam Ahmednagar : या दिवशी भरणार मुळा धारण ! जाणून घ्या पाणीसाठा..

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- घाटमाथ्यावर पाऊस कायम असल्याने शनिवारी १२ तासात मुळा धरणात ३२० दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोतुळकडून मुळा धरणात समाधानकारक पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक टिकून राहिल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरण्याचा योग जुळून येणार आहे. शनिवारी सकाळी कोतुळकडून मुळा धरणात ७ हजार … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २० हजार ५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 776 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १९ हजार २४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

Ahmednagar News : चंदन तस्करीमध्ये राष्ट्रवादीकाँग्रेसच्या सरपंचाचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र या चंदन तस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून एक राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. ६ सप्टेंबरला सायंकाळी चंदनचोर अमर पवार व विजय पवार हे वांबोरी परिसरात प्रसाद साखर कारखान्यापासून कात्रडकडे जात असताना पोलिसांनी … Read more