अज्ञात व्यक्तीने लावली आग : लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक
अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- या दिवसात अनेक ठिकाणी वनविभागाच्या जंगलास आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती नष्ट होते. नुकतीच श्रीगोंदा शहराजवळ असलेल्या पेडगावरोडवरील वनविभागाच्या जंगलास भर दुपारी आग लागली. याबाबत स्थानिक रहिवासी व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे यांनी अग्निशमन दलास याबाबत कल्पना दिली. मात्र तोपर्यंत सुमारे एक हेक्टर क्षेत्रावरील वन आगीच्या भक्षस्थानी … Read more